Funny Birthday Wishes In Marathi – मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

Laughter is the best gift one can give, and birthdays are no exception to this rule. A birthday filled with humor and joy is a memorable one, ensuring that the celebrant starts their new year of life with a big smile on their face. Our Marathi community excels in mixing humor with love, creating unique and fun birthday wishes. This blog post is all about ‘मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा’ (Funny Birthday Wishes in Marathi), a collection of hilariously heartwarming wishes that will surely tickle your loved ones’ funny bones on their special day.

हसणे ही एक उत्तम भेट आहे आणि वाढदिवस हा या नियमाला अपवाद नाही. विनोद आणि आनंदाने भरलेला वाढदिवस हा एक संस्मरणीय असतो, जे सेलिब्रंट त्यांच्या चेहऱ्यावर मोठे हास्य घेऊन त्यांच्या आयुष्याच्या नवीन वर्षाची सुरुवात करतात. आमचा मराठी समुदाय प्रेमात विनोद मिसळण्यात, अनोख्या आणि मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा तयार करण्यात उत्कृष्ट आहे. हा ब्लॉग पोस्ट ‘मजेदार दिसांच्या शुभेच्छा’ (मराठीतील मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा) बद्दल आहे, आनंददायक हृदयस्पर्शी शुभेच्छांचा संग्रह जो तुमच्या प्रियजनांच्या विशेष दिवशी त्यांच्या मजेदार हाडांना नक्कीच गुदगुल्या करेल.

See also: clear and meaningful birthday wishes in marathi

Funny Birthday Wishes In Marathi – मराठीत मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

Funny Birthday Wishes In Marathi मराठीत मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
Funny Birthday Wishes In Marathi मराठीत मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

ए मित्रा, तू आहे माझा पाळीव कुत्रा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

माझ्यामुळे बिघडलेल्या❤
माझ्या अतिसभ्य मित्राला
प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जल्लोश आहे गावाचा कारण,
वाढदिवस आहे आमच्या भावाचा,
वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा. हॅपी बर्थडे

भावाचा बर्थडे वाजले बारा,
अन कोंबडे कापले तेरा..!!

१०० एकर जमिनीचे मालक, चालते फिरते आयफोन चे दुकान, ऑडी चे स्वप्न बाळगणारे व
सध्ध्या फेरारी घुमवणारे, रोज मित्रांना, अशा मित्राला मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

शिव्यांची मेहफिल सजवणारे, पाण्यासारखा पैसा उडवणारे,
असे आमचे शेठ मित्र यांना जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!

सर्वात दिलदार आणि मित्रांवर पैसे उडवनारा न बोलता पार्टी देणारा शांत डोक्याने विचार करणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Funny Birthday Wishes In Marathi For Friend
Funny Birthday Wishes In Marathi For Friend

कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!…..

दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस,
आईबाबांचा लाडका, पोरींचे विशेष आकर्षण असणाऱ्या
आमच्या लाडक्या भावाला प्रगट दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.”

खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या
आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने
जन्म घेतला होता त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या
ब्लॅक होल भरून शुभेच्छा

आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक
भरून हार्दिक शुभेच्छा

पोरींच्या हृदयावर राज करणाऱ्या
मित्राला वाढदिवसाच्या फनी शुभेच्छा..!!

मला आवडतो सकाळी सकाळी चहा बरोबर गुडडे,
मित्र तुला हैप्पी बर्थडे..!!

अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल,
खूप-खूप शुभेच्छा! तुला,
अजून वाढदिवसाच्याही शुभेच्छा!

देशातील सर्वात मोठं रहस्य
म्हणजे तुझं वय असो..!!
रहस्य असंच कायम राहो
आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो..!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आता ह्या वर्षी आपण जेवण करू शकता
पण पुढच्या वर्षांत आपले दात खाली येतील.

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मित्रा तुझ्यासाठी मी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस.

मी खाल्ला होता चहात बिस्कुट गुड्डे
आणि माझ्या कडून तुला
Happy Birthday

ना आकाशातून पडला आहेस
ना वरून टपकला आहेस कुठे मिळतात
असे मित्र जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले असतील.
हॅपी बर्थडे

See also: Happy Birthday Wishes SMS In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएमएस

Funny Birthday Wishes In Marathi For Friend – मित्रासाठी मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

किती भारी आपली जोडी, मी बुद्धिमान तर तू रिकामी खोपडी.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

आम्ही तर चांगले काम करतो पण माहित नाही कांड कसे होतात.
माझ्या क्राईम पार्टनरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

केक पेक्षा हजार पटीने गोड असणाऱ्या
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज परत नाचण्याचा दिवस आला, गाण्याचा उत्सव पप्पी घेण्याचा,
प्रकट दिवस साजरा करण्याचा, माझ्या अर्धांगीनीला दिवसाच्या शुभेच्छा.

आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा

Funny Birthday Wishes In Marathi For Friend - मित्रासाठी मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

चल आज मी तुला एक गोष्ट सांगतो, तुला हे माहिती आहे का?
तुझ्या बर्थडेच्या दिवशी तुझा जन्म झाला होता. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आईबाबांचा लाडका, मनाने दिलदार,
सतत पार्टी करायला तत्पर असणाऱ्या माझ्या लाडक्या भावाला प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल, खूप-खूप शुभेच्छा! तुला,
अजून वाढदिवसाच्याही शुभेच्छा!

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl – बेस्ट फ्रेंड मुलीला मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl बेस्ट फ्रेंड मुलीला मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा
Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl बेस्ट फ्रेंड मुलीला मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

आपण वाइनची बाटली किंवा चांगली चीज नसल्यास,
वय काही फरक पडत नाही! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..!!
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो..!!

आजपासून येणारा प्रत्येक दिवस असो शुभ, सर्वजण करो तुमची कदर
गर्लफ्रेंड पण तुमची म्हणावी तुम्हाला हॅपी birthday ब्रदर

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl 1
Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl 1

जन्मदिवशी तुझ्या होतो शुभेच्छांचा पाऊस
तुला वाढदिवस साजरा करण्याची लई हौस

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या,
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…!!!

आईची इच्छा होती की मुलगा व्हावा। वडिलांची इच्छा होती की मुलगी व्हावी। माझा प्रिय मित्र झाला आणि दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या।

मित्रा एक वर्ष आणखी जीवंत राहिल्याबद्दल अनेक शुभेच्छा
तसेच वाढदिवसाच्याही हार्दिक शुभेच्छा..!

पावसाळे मे ऊन पडया उन्हाळे मे गारा..!!
थंडी मे पड्या पाऊस..!!
और तेरा वाढदिवस आज पड्या..!!
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावड्या..!!

आयुष्यात सगळी सुख तुला
मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको..!

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे
हॅपी बर्थडे

साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या,
तोंड उघडल्यावर शिव्याच बरसणाऱ्या,
पण मनाने साफ असणाऱ्या,
आमच्या या जीगरी दोस्ताला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जसे जसे वय वाढत जाते.
आपल्या वाढदिवसाच्या केकमध्ये मेणबत्त्या बसविणे कठिण होत जाते.
हैप्पी बर्थडे भावा..!

आपल्या दोस्तीची किंमत नाही,
आणि किंमत करायला
कोणाच्या बापाची हिंमत नाही..
वाढदिवसाच्या शुभेच्छा दोस्ता..!

Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi – मराठीतील बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi मराठीतील बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा
Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi मराठीतील बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको

बायको जर चांगला स्वयंपाक करत असेल तर सुगीचे दिवस…
बायको जर चांगला स्वयंपाक करत नसेल तर swiggy चे दिवस….

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे!
हॅपी बर्थडे

बहिण असावी तर दमदारअसावी
सिस्टर तर आपन नर्सला पण बोलतो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

तालुक्याची आन बाण आणि शान हजारो मित्रांचे प्राण
लोकांच्या हृदयावर आणि मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या अतिसभ्य मित्राला
प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Brother In Marathi – मराठीत भावाला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

आपण वाइनची बाटली किंवा चांगली चीज नसल्यास
वय काही फरक पडत नाही! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वात दिलदार आणि मित्रांवर पैसे उडवनारा Party बिना बोले देणारा
Cool Mind असलेल्या भावाला Happy Wala Birthday.

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल
तुला खूप-खूप शुभेच्छा
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा!

रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

Funny Birthday Wishes For Brother In Marathi मराठीत भावाला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा
Funny Birthday Wishes For Brother In Marathi मराठीत भावाला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

जल्लोश आहे गावाचा कारण, वाढदिवस आहे आमच्या भावाचा,
वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा. हॅपी बर्थडे

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
हॅपी बर्थडे

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

तुम्हाला माहित आहे का ? तुझा वाढदिवस माझ्यासाठी सण आहे .. 
!!शेवटी,खास दिवस आज आला, चला आज चा तुमचा खास दिवस अजून खास बनवूया….
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा..

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा…
तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप-खूप शुभेच्छा..!!!
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा..!!!

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं….वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…

आयुष्याच्या वळणावर तुम्हाला अनेक लोक भेटतील,
काही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील, 
तसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात ….
आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्व्ल रहा,
तुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं,
!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!

आपण सर्वांचा वाढदिवस साजरा करतो,
परंतु काही वाढदिवस साजरे करताना काही वेगळीच मजा असते.
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Funny Birthday Wishes In Marathi

अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल, खूप-खूप शुभेच्छा! तुला,
अजून वाढदिवसाच्याही शुभेच्छा!

केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक
मनोकामना पूर्ण होऊ दे मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे

कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

देवाकडे जे काही तुम्ही मागाल ते सर्व तुम्हाला मिळो,
आयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हला मिळो,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

समजूतदार हुशार दिलदार व्यक्तिमत्व असलेल्या झिपर्‍या पोरीला
तिच्या सभ्य भावाकडून जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा

माझी अशी इच्छा आहे की,
जेव्हा तुम्ही आज घराबाहेर जाल तेव्हा संपूर्ण जग तुमचा वाढदिवस साजरा करेल..
आज तुम्हाला या खास प्रसंगी सर्व आनंद मिळतील…

See also: Birthday Wishes For Son In Marathi – मुलासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Husband In Marathi – नवर्‍यासाठी मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा –

Funny Birthday Wishes For Husband In Marathi नवर्‍यासाठी मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा
Funny Birthday Wishes For Husband In Marathi नवर्‍यासाठी मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको म्हणजे झाल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा झिपरे

कोणाच्या हुकमावर नाय जगत, स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप-खूप शुभेच्छा.
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा

आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा.

मी खाल्ला होता चहात बिस्कुट गुड्डे आणि माझ्या कडून तुला
Happy Birthday

Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi

आली लहर केला कहर भावाच्या बड्डेला गल्ली सगळी हजर,
भाव राहीला बाजूला आणि केकवर सगळ्यांची नजर हॅप्पी बड्डे

Funny Birthday Wishes In Marathi For Girl – मुलीसाठी मराठीत मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेपर्यंत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जो पर्यंत मी शिव्या देत नाही तोपर्यंत रिप्लाय न देणाऱ्या
आमच्या अति सभ्य मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जगातील सर्वात मोठे रहस्य तुझं वय आहे
मला तरी सांग नक्की तुझं वय काय आहे
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

आपण एवढे मोठे झाले आहात की आता केकवर मेणबत्त्या लावण्याची जागा उरली नाही
तरीही तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

काय करणार जास्त इंग्लिश मला येत नाही नाहीतर चार पाच पानाचे स्टेटस ठेवले असते
पण आत्ता मराठी मध्ये प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Sister In Marathi – मराठीत बहिणीला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

खाल्ला होते चहात बुडवून बिस्कुट गुड्डे
आणि माझ्याकडून भाव तुला हैप्पी बर्थडे
कवी आपलेच – श्री रामदास आठवले

दरवर्षी आपण मोठे व्हाल कौतुक करावे की सहानुभूती दाखवावी हे मला माहित नाही
परंतु तरीही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आली लहर आणि केला कहर, आमच्या भाऊच्या बर्थ डेला अक्ख गाव हजर
आमच्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Brother In Marathi

माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या अतिसभ्य मित्राला
प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझं आयुष्य ईमानदारीने जग, हळूहळू खा आणि तुझ्या
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

मी तुम्हाला पार्टी करण्याची अपेक्षा करू शकतो, पण माझ्याकडून भेटवस्तूची अपेक्षा करू नका. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Final Words

We hope you enjoyed our ‘मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा’ (Funny Birthday Wishes in Marathi) and found the perfect humorous wish to bring a smile to your loved one’s face. Remember, while humor adds a fun twist to your birthday message, it’s the love and genuine joy you convey that truly makes it special. As you share these funny wishes, let them be a reflection of the joyous celebration and the laughter-filled year you wish for your loved ones. Here’s to celebrating birthdays filled with laughter and love. Happy funny birthday to all celebrants!

आम्‍हाला आशा आहे की तुम्‍ही आमच्‍या ‘मजेदार डिपार्टमेंट्स’चा आनंद घेतला असेल (मराठीतील मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा) आणि तुमच्‍या प्रिय व्‍यक्‍तीच्‍या चेहर्‍यावर स्‍माईल आणण्‍याची परिपूर्ण विनोदी इच्छा तुम्हाला मिळाली असेल. लक्षात ठेवा, विनोदाने तुमच्या वाढदिवसाच्या मेसेजमध्ये एक मजेदार ट्विस्ट जोडला जात असताना, तुम्ही व्यक्त केलेले प्रेम आणि खरा आनंद हे खरोखरच खास बनवते. आपण या मजेदार शुभेच्छा सामायिक करताच, त्या आनंदाच्या उत्सवाचे आणि आपल्या प्रियजनांसाठी हशाने भरलेल्या वर्षाचे प्रतिबिंब असू द्या. हशा आणि प्रेमाने भरलेला वाढदिवस साजरा करण्यासाठी येथे आहे. सर्व सेलिब्रेटना मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment