Birthday Wishes For Son In Marathi – मुलासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

A son is a source of immense joy, pride, and strength for a parent. Their growth, accomplishments, and milestones form the very fabric of parental happiness. Birthdays of sons, therefore, hold a special place in our hearts. In the Marathi community, these occasions call for poignant expressions of love, pride, and blessings. This blog post is dedicated to all the proud parents seeking the perfect ‘मुलासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ (Heartfelt Birthday Wishes for Son in Marathi) to share on their beloved son’s special day.

मुलगा हा पालकांसाठी खूप आनंदाचा, अभिमानाचा आणि शक्तीचा स्रोत असतो. त्यांची वाढ, सिद्धी आणि टप्पे हे पालकांच्या आनंदाचे फॅब्रिक बनतात. त्यामुळे पुत्रांच्या वाढदिवसाला आपल्या हृदयात विशेष स्थान असते. मराठी समुदायामध्ये, या प्रसंगी प्रेम, अभिमान आणि आशीर्वादाच्या मार्मिक अभिव्यक्तींना आवाहन केले जाते. ही ब्लॉग पोस्ट सर्व अभिमानी पालकांना समर्पित आहे ज्यांना त्यांच्या लाडक्या मुलाच्या विशेष दिवशी शेअर करण्यासाठी परिपूर्ण ‘मुलांसाठी शुभेच्छा’ (मराठीत मुलाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा) शोधत आहेत.

See also: special birthday wishes in marathi

Birthday Wishes For Son In Marathi – मराठीत मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Son In Marathi मराठीत मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Son In Marathi मराठीत मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्याला स्वप्नांची पहाट,
स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो,
तु्झ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझ्या सारखा मुलगा मिळायला
भाग्य मोठं लागते…
तू आहेस म्हणून मी आईपण
प्रेमाने जगते
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय मुला..!

Happy Birthday Wishes For Son In Marathi - मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अगणित मुले या जगात जन्माला येतात, पण तुझ्यासारखा आज्ञाधारक मुलगा नशीबात येणे दुर्लक्षच,
माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या लेकाचा,
मुला तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

त्या व्यक्तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
ज्याने माझ्या आयुष्याला दिली एक वेगळीच दिशा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्यासारखा चांगला मुलगा माझ्या आयुष्याता आला,
त्यासाठी मी आहे खूपच आभारी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

दीर्घायुष्य लाभू दे तुला, आणखी मनी नाही कोणती आशा
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझा जन्म होण्याआधीच मला झाली होती आनंदाची चाहुल
बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मनाला अवीट आनंद देणारा 
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की 
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे…. 
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

नाते प्रेमाचे दिवसेंदिवस असे फुलावे वाढदिवशी तू ,शुभेच्छांनी न्हाऊन निघावे,
बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुला!

नवा गंध, नवा आनंद निर्माण करत तुझ्या आयुष्यात यावा प्रत्येक दिवस
मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आज आनंदी आनंद झाला, माझ्या बाळाचा वाढदिवस हा आला,
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाहून आम्हाला हसतो हा सुंदर लडिवाळ,
बेबी बॉय तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता, 
सिंहगडासारखी शौर्यता,  
सह्याद्रीसारखी उंची लाभो, 
हीच शिवचरणी प्रार्थना.. 
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

इवल्या इवल्या पावलाने स्पर्श केला तू घराला
अलगद येऊन इथे हर्ष दिला मनाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

आईपण काय असतं कळलं तुझ्या येण्याने
आधार झाला मला,
तुझ्या या जन्माने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा

Birthday Wishes In Marathi For Son – मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi For Son मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi For Son मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या सारखा मुलगा मिळायला भाग्य मोठं लागते…
तू आहेस म्हणून मी आईपण
प्रेमाने जगते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा
तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील.

Happy Birthday Wishes In Marathi For Son - मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला.

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय मुला..!

अगणित मुले या जगात जन्माला येतात,
परंतु तुझ्यासारखा अज्ञाकारी व्यक्तिमत्व असलेला मुलगा नशीबवान लोकांनाच मिळतो.

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.

See also: Little Sister Birthday Wishes In Marathi – लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Son In Marathi – मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Son In Marathi मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Son In Marathi मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

क्रमाक्रमाने तू घराला स्पर्श केलास स्वतंत्रपणे येथे या हृदयाला आनंद दिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मुलगा होणं इतकेही सोपं नाही, दुसऱ्यांना सावरत
स्वतः घडणे सोपं नाही, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

प्रिय मुला, तू आमच्यासाठी राजकुमारीसारखा आहेस. तुमचे येणारे वर्ष उत्तम आणि उज्वल जावो अशी मी प्रार्थना करतो. आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आनंद आम्हाला फार झाला मुलगा म्हणून जन्माला तू आला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

तुझ्यासा महान आहे… तुझ्यामुळे मी आई आहे प्रेमाने जगा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय मुला..!

Birthday Wishes For Son In Marathi - मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

अस्तित्व तुझे तू निर्माण कर कष्टाने एक एक शिखर
पार व्हावे तुझ्या परिश्रमाने, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

जगातील सर्व सुख तुला मिळो, तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो,
तुझ्या वाढदिवसादिवशी आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो ! Mulala Vaddivsacha Hardik Shubhechha

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास, तुला उदंड, सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..! हॅपी बर्थडे माय डिअर सन

बेटा तू कितीही मोठा झाला तरी आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.

तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा.

Happy Birthday Wishes For Son In Marathi – मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Son In Marathi मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Wishes For Son In Marathi मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे
कारण आज माझ्या बाळा चा वाढदिवस आहे !
Happy Birthday My Dear Son

प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत !
हॅपी बर्थडे माझ्या मुला

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे,
माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा..

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय मुला !

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.

तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय लेकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही
तुझ्या बाललीलांमध्ये रंगून गेलो आम्ही
यशवंत हो ,दीर्घायुषी हो

वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा
आज स्वताच्या पायावर उभा आहे.
मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.

तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त सुख,
समृद्धी ,वैभव , ऐश्वर्य ,उत्तम आरोग्य
यश ,किर्ती आणि सुसंगती मिळो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना….

तु माझ्या आशेचा किरण आहेस
तु माझ्या जीवनातील प्रकाश आहेस
तुच माझ्या जगण्याचं कारण
आणि तुच जीवनाचा आधार आहेस

प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!!

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

बेटा तू कितीही मोठा झाला तरी
आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या मुला.

प्रिया मुला भावी आयुष्यात ईश्वर तुला
आरोग्य संपत्ती समृद्धी देवो एवढीच इच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes In Marathi For Son - मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोन्यासारख्या माझ्या बाळाला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा

तुम्ही माझा आज्ञाधारक मुलगा राहशील
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी काल ही तुझ्यावर प्रेम करत होतो आजही करतो आणि सदैव करतच राहील
प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

See also: Birthday Wishes For Wife In Marathi – मराठीत पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi For Son – मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi For Son मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Wishes In Marathi For Son मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बेटा तू कितीही मोठा झाला तरी
आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!!

वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा तू
नेहमी माझा गोड मुलगा राहशील…!!

जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या लेकाचा, मुला तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

उगवता सूर्य तुला प्रखर तेज देवो, उगवणारी फुलं तुझ्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुला सुख आणि समृद्धी देवो! Happy birthday son!

प्रिया मुला भावी आयुष्यात ईश्वर तुला आरोग्य संपत्ती समृद्धी देवो एवढीच इच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Son In Marathi Text – मराठी मजकुरात मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Son In Marathi Text मराठी मजकुरात मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Son In Marathi Text मराठी मजकुरात मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक स्माईल आणणाऱ्या
माझ्या प्रिय बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाने संपूर्ण कुटुंबाला झाला हर्ष एकच इच्छा आहे देवाकडे तुझे आयुष्य असावे हजारो वर्ष, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
Happy Birthday My Son.

गुलाबाच्या सुंदरतेसारखेच जीवन तुझे फुलुदे बस हाच जन्मदिवशी संदेश माझ्याकडुन.
Happy Birthday My Son

Birthday Wishes For Son In Marathi - मराठीत मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

बाळा तुझ्या आवडत्या बाबां आणि आईकडून
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आम्ही जगातील सर्वात भाग्यवान आहोत आमच्यासाठी तुझ्यासारखा मुलगा म्हणुन मिळाला.
Happy Birthday My Son

आम्ही जगातील सर्वात भाग्यवान पालक आहोत, की आम्हाला तुझ्यासारखा मुलगा मिळाला.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा

तुझ्यासारखा मुलगा मिळाल्याने आम्ही खूप भाग्यवान आहोत
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा

बाळा तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय चिरंजीव

बाळा तु जे देवाकडे मागशील ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

Final Words

We trust that our collection of ‘मुलासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ (Heartfelt Birthday Wishes for Son in Marathi) has provided you with the perfect expressions of love, pride, and blessings. As you share these heartfelt wishes on your son’s birthday, let them reflect your profound love, pride, and best wishes for his future. Remember, it’s not just the words, but the depth of emotion they convey, that make them resonate. Here’s to celebrating the unique journey of your son’s life, and to the ongoing joy, pride, and love he brings. Happy birthday to all the amazing sons out there!

आम्हांला विश्वास आहे की आमच्या ‘मुला हार्दिक शुभेच्छा’ (मराठीत मुलासाठी हार्दिक शुभेच्छा) संग्रहाने तुम्हाला प्रेम, अभिमान आणि आशीर्वादांची परिपूर्ण अभिव्यक्ती प्रदान केली आहे. तुमच्या मुलाच्या वाढदिवशी तुम्ही या मनःपूर्वक शुभेच्छा सामायिक करत असताना, त्यांना तुमचे अगाध प्रेम, अभिमान आणि त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दर्शवू द्या. लक्षात ठेवा, ते केवळ शब्दच नाहीत तर ते व्यक्त करतात त्या भावनांची खोली, ज्यामुळे त्यांना प्रतिध्वनी मिळतो. तुमच्या मुलाच्या जीवनाचा अनोखा प्रवास साजरा करण्यासाठी आणि तो सतत आनंद, अभिमान आणि प्रेम करत आहे. तिथल्या सर्व आश्चर्यकारक मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment