Birthday Wishes For Daughter In Marathi – मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

A daughter is a precious gem that brings sparkle and joy to our lives. She embodies love, grace, strength, and resilience, growing up to become an inspiring woman right before our eyes. In the Marathi community, every milestone in a daughter’s life is celebrated with fervor and heartfelt wishes. As such, her birthday is a momentous occasion, one that calls for special words of love, pride, and blessings. This blog post is dedicated to all the loving parents searching for the perfect ‘मराठीत मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा’ (Birthday wishes for Daughter in Marathi) to share on their darling daughter’s special day.

मुलगी ही एक मौल्यवान रत्न आहे जी आपल्या आयुष्यात चमक आणि आनंद आणते. ती प्रेम, कृपा, सामर्थ्य आणि लवचिकता मूर्त रूप देते, ती आपल्या डोळ्यांसमोर एक प्रेरणादायी स्त्री बनते. मराठी समाजात, मुलीच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा उत्साहाने आणि मनापासून साजरे केला जातो. तसा, तिचा वाढदिवस हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे, जो प्रेम, अभिमान आणि आशीर्वाद या विशेष शब्दांची मागणी करतो. ही ब्लॉग पोस्ट सर्व प्रेमळ पालकांना समर्पित आहे ज्यांना त्यांच्या प्रिय मुलीच्या विशेष दिवशी सामायिक करण्यासाठी परिपूर्ण ‘मराठीत मुलीसाठी डिकेचे कृपया’ (मराठीत मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा) शोधत आहेत.

See also: birthday greetings filled with joy in marathi

Happy birthday wishes for daughter in marathi-मुलीला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Daughter In Marathi मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Daughter In Marathi मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या आनंदाच्या दिवसी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे, तुझ्या आयुष्यात सुखाचा  वर्षाव होऊ दे, माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझं विश्व तू, माझं सुख तू, माझ्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तू, तुझ माझ्या जगण्याची आशा तूच माझा श्वास तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आजचा दिवस आहे खास

तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस, तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद, तूच आमचा प्राण आहेस… बाळा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

मला आजही आठवतं ज्या दिवशी तुझा जन्म झाला… तुला माझ्या हातात घेताना माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला होता. त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझं ह्रदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे. तुच माझ्या जगण्याचा श्वास, ध्यास आणि विश्वास आहेस. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा

या शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो… यश, समृद्धी, कीर्ती, सुख आणि समाधान तुझ्यासोबत कायम नांदो.. माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

Happy birthday wishes for daughter in marathi मुलीला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday wishes for daughter in marathi मुलीला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी किरणांनी अंगण सजावे, फुलांच्या सुंगधाने वातावरण फुलावे आजच्या या  शुभदिनी तुला जे जे हवे ते सारे काही मिळावे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तु एक सुंदर फुल आहेस…तुझ्या सुंगधाने माझं आयुष्य फुललं तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा… माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी…. तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी… तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी…. हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
नातीगोती आणि प्रेमाने संसारात फुललेले,
आनंदाने नांदो तुमचा संसार याच माझ्या तुला वाढदिवशी शुभेच्छा

तुमच्या प्रेमाला आणखी पालवी फुटू दे, तुमच्या दोघांचा संसार भरभरून फुलू दे सूनबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा

सासू, सुनेचं नातं म्हणजे जणू एकमेकांच्या पाठराखिणी, कितीही तू तू मै मै झालं तरी राहतात सोबतीने… अशा माझ्या लाडक्या सूनबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

अशी सून प्रत्येकाला मिळावी… जिला भेटताच घट्ट मैत्री व्हावी… अशा माझ्या लेक, सून आणि मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday status for daughter in marathi-मुलीसाठी मराठीत वाढदिवसाची स्थिती

Birthday status for daughter in marathi मुलीसाठी मराठीत वाढदिवसाची स्थिती
Birthday status for daughter in marathi मुलीसाठी मराठीत वाढदिवसाची स्थिती

 माझ्या पोटी जन्माला आली नाहीस पण लेक मात्र झालीस… माझ्या जीवनात माझा श्वास, ध्यास आणि विश्वास बनलीस… अशा माझ्या लाडक्या सूनबाईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्याच्या या नव्या टप्यावर माझे आर्शीवाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत, माझ्या डोळ्यांना आता फक्त तुझ्या भेटीचा ध्यास आहे. तुझ्या वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा

मंगल क्षणांनी जीवनात प्रवेश करून आला हा वाढदिवसाचा क्षण मला जितका हवा हवासा वाटतो तितका कोणताच दिवस वाटत नाही. अशा या माझ्या आवडत्या दिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा

भाग्य ज्याला म्हणतात
ते माझ्या मुलीतच सापडलं आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तिच्याच पायांशी अडलं आहे…
लाडक्या माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

एक मुलगी कदाचित नवऱ्याची राणी नसेल
पण प्रत्येक वडीलांची परी नक्की असते
माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझी कन्या माझी परी
लळा लावे खुळ्यापरि
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं, तुझ्या प्रेमाने तु साऱ्या जगाला जगाला साद घालावं हिच इच्छा आहे… वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा

माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.

माझा मीच जाणतो मुलीचे मोठेपण
मोठेपणा मला लाभले तिच्यामुळे
तिच्यामुळे जगतो मी सन्मानाने
सन्मान मला लाभला तिच्यामुळे
तिला म्हणजेच ,अजय मुलीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा

Birthday wishes daughter in marathi-मुलीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes daughter in marathi मुलीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes daughter in marathi मुलीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

हसत राहा.. बहरत राहा.. कर मनातील पूर्ण इच्छा
बाळा तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.
माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.

नवा गंध, नवा आनंद निर्माण करत
प्रत्येक क्षण यावा, नव्या सुखाने,
नव्या यशाने ✨ आयुष्याचा
प्रत्येक क्षण द्विगुणित व्हावा.
दीर्घायुषी हो बेटा
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बेटा तू नेहमी आनंदी राहो आणि
आयुष्यात पुढे जात राहो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
माझ्या प्रिय मुलीला माझ्या
हृदयापासून खूप खूप शुभेच्छा.

माझे जग तूच आहेस,
माझे सुख देखील तूच आहेस.
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या काळजाचा तुकडा तू
आनंदाने ओतप्रोत भरलेला घडा तू
लावते सर्वांना तुझा लळा तू
माझ्या आयुष्याची सुमधुर कोकिळा तू
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बेटी

भरल्या घराची शोभा असते मुलगी
रित्या घराची उणीव असते मुलगी
म्हटले तर सुखाची चव असते मुलगी,
म्हटलं तर दुःखाची दवा असते मुलगी.
हॅप्पी बर्थडे डियर

Marathi birthday wishes for daughter-मुलीला मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi birthday wishes for daughter मुलीला मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Marathi birthday wishes for daughter मुलीला मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू आमची मुलगी असून जितके आनंद ,सुख
दिले आहे की त्याची कल्पनाही
आम्ही करू शकत नाही.
तू सदैव यशस्वी होवो, हीच माझी प्रार्थना.
माझ्या लाडक्या बाहुलीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी….
तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी…
तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी….
हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.
वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा बेटा.

या जगात जर एखादी व्यक्ती
असेल जिच्यावर मी माझ्यापेक्षा
जास्त प्रेम करतो तर ती तू आहेस.
तुझा आनंद ही माझी
पहिली प्राथमिकता
होती आणि नेहमीच राहील.
वाढदिवसानिमित्त तुला
खूप खूप शुभेच्छा बेटी!

आमच्या जीवनात आलेली
सुंदर परी आहेस,
तुझ्या मुळे मिळाला
आम्हाला जगण्याचा आनंद,
तूच आमचा ❣️ प्राण आहेस…
बेटा तुला वाढदिवसाच्या
खूप शुभेच्छा!

या शुभदिनी माझी कामना
तुला दीर्घायुष्य लाभो…
यश, समृद्धी, कीर्ती, सुख ✨ आणि
समाधान तुझ्यासोबत कायम नांदो..
माझ्या लाडक्या पोरीला
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

See also: Funny Birthday Wishes In Marathi – मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday msg for daughter in marathi-मुलीसाठी मराठीत वाढदिवसाचा संदेश

Birthday msg for daughter in marathi मुलीसाठी मराठीत वाढदिवसाचा संदेश
Birthday msg for daughter in marathi मुलीसाठी मराठीत वाढदिवसाचा संदेश

तुला आज मोठे होतांना
पाहून खूप आनंद झाला
तू माझी प्रिन्सेस आहेस,
मी देवाला प्रार्थना करतो
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझी राजकुमारी!

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस,
अशा या सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्छा सोन्या सारख्या
माझ्या लेकीला….
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

एक वडील म्हणून मी तुझ्याशिवाय
माझ्या आयुष्याची
कल्पनाही करू शकत नाही.
❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटी!❣️

वडिलांसाठी त्याच्या मुलीच्या
चेहऱ्यावरील हास्यापेक्षा मोठा
आनंद दुसरा असूच शकत नाही.
माझ्या प्रिय मुलीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तू आलीस तेव्हापासून
या घरात असीम आनंद आहे,
मुलगी म्हणून
घरात लक्ष्मी आली आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बेटा.

तुझा प्रत्येक वाढदिवस मला
तितकाच आनंद देतो जितका
मी पहिल्यांदा मी आई
होणार कळले होते.
Happy birthday
daughter

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू,
तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की
जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा पोरी.

मी तुला 9 महिने माझ्या गर्भाशयात ठेवले
आणि आज मी तुला वाढताना पाहत आहे.
माझा हा आनंद जगातील
इतर सुखापेक्षा अतुलनीय आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बेटी!

केक सह बनत आहे
भरपूर मिठाई आणि भुजिया,
वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या गोड गुडीया

स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असोमाझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आलीआजचा तो सुंदर दिवस आहे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !Happy Birthday Dear Daughter

ज्या दिवशी तुझा जन्म झाला तोमाझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.

मुला, तुझ्या बालपणात मी माझे बालपण पाहतो,हा दिवस दर्शविल्याबद्दल आणि आपल्या जीवनात प्रेम जागृत केल्याबद्दल धन्यवाद.वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी __

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावेवाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.

उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी.तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी.तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी.हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हालातुझ्यासारखी मुलगी मिळाली.माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

संघर्षाचा मार्ग जो पुढे चालू आहे,ते जग बदलतात,कोण रात्री पासून लढाई जिंकला ..सकाळी, सूर्य जसा चमकतो तसतसा.माझ्या शूर मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.Wish you many many happy returns of the day.वाढदिवसाच्या शुभेच्छा मुली

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्यातुझी ओळख फक्त सुखाशी व्हावीमाझी फक्त हीच इच्छा आहेतुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा !हैप्पी बर्थडे लाडकी 

झेप अशी घे की सर्वांना अभिमान वाटावा,ज्ञान असं मिळव ती सागरही अचंबित व्हावा,इतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावाआणि तुझ्या कतृत्वाने चोहीकडे लख्ख प्रकाश पडावा.वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे, जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला… माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचंकिंचाळणं जरी मधूर आहेमाझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझंहे समाधान भरपूर आहे.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हे शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजारो वेळेस येत राहोत आणि मी तुला प्रत्येक वेळी अश्याच शुभेच्छा देत राहो. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी लाडकी. 

उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीलाबाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

बापावर रूसणं, फुगणं खूप आनंद देणारं आहेखरंतर त्यातुनच माझं जीवन फुलत आणि बहरत आहे.लाडक्या लेकीला तिच्या बापाकडून खूप खूप शुभेच्छा

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्यामाझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छातुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !

वेळ किती लवकर जातो,कालपर्यंत माझे बोट धरून चालणारी माझी लेकआज स्वताच्या पायावर उभी आहे.बाळ तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिकयश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.

वाढदिवसाची भेट मी तुला काय द्यावी.परमेश्वराने मला दिलेली तू एक अनमोल भेट आहेस.तुझ्यासोबत माझं सारं आयुष्य मला जगता येईल यातंच मला समाधान आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा

आनंदाचे अगणित क्षण तिच्यानाजूक हास्यात दडले आहेततिला कायम हसतं ठेवण्यासाठीमलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे.माझ्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मम्मी पप्पांची छोटीसी बाहुलीआहेस.
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.
लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

शस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय परीला..!.

शिखर उत्कर्षाचे तु सर करत जावे,मागे वळून पाहलाना आम्हा दोघांना स्मरावे.तुझ्या इच्छा आकाक्षांचा वेल गगनाला भिडू दे.तुला आयुष्यात सर्व काही मिळू दे.माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊदे
मनात आमच्या एकच ईच्छा
तुला उदंड आयुष्य लाभुदे.!
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या बाळा.

आजचा दिवस खास आहे कारण
आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे.
तुम जियो हजारो साल. Enjoy your day.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं
आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.
Wish you many many happy returns of the day.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,
सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.
माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.

आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला
तुझ्यासारखी मुलगी मिळाली.
माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस.
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस !

जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले
आणि माझ जीवनच बहरून गेल,
ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझे खळखळतं हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे
तू अशीच हसत सुखात राहावी हीच माझी इच्छा आहे
लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस.
माझी लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा 

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
माझी लहान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
ही माझी देवाला प्रार्थना आहे…
माझी परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

See also: Happy Birthday Wishes SMS In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएमएस

Final Words

We sincerely hope that our collection of ‘मराठीत मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा’ (Birthday wishes for Daughter in Marathi) has struck a chord and provided the perfect expressions of love and blessings for your daughter’s birthday. The essence of your message goes beyond the mere words – it’s the love, pride, and heartfelt wishes you convey that truly matter. As you share these wishes, let them reflect the profound love and admiration you hold for your daughter. Here’s to celebrating the beautiful journey of your daughter’s life and the endless joy she brings to you. Happy birthday to all the amazing daughters out there!

आम्‍हाला मनापासून आशा आहे की आमच्‍या ‘मराठी मुलीसाठी वाढदिवसाच्‍या शुभेच्छा’ (मराठीत मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा) या संग्रहाने आपल्‍या मुलीच्‍या वाढदिवसाच्‍या प्रेमाची आणि आशीर्वादांची परिपूर्ण अभिव्‍यक्‍ती दिली आहे. तुमच्या संदेशाचे सार केवळ शब्दांच्या पलीकडे जाते – हे प्रेम, अभिमान आणि मनापासून शुभेच्छा आहेत जे तुम्ही व्यक्त करता ते खरोखर महत्त्वाचे आहे. तुम्ही या शुभेच्छा सामायिक करताच, तुम्ही तुमच्या मुलीसाठी असलेले प्रगाढ प्रेम आणि प्रशंसा त्यांना प्रतिबिंबित करू द्या. तुमच्या मुलीच्या आयुष्यातील सुंदर प्रवास आणि तिने तुमच्यासाठी आणलेला अनंत आनंद साजरा करण्यासाठी येथे आहे. तिथल्या सर्व आश्चर्यकारक मुलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment