Birthday Wishes For Baba In Marathi – बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Every year, we look forward to celebrating the birthdays of our loved ones, and it becomes even more special when it’s the birthday of our father, our “Baba”. The relationship with our Baba is often filled with respect, love, and admiration. He is our guiding star and our pillar of strength. On his birthday, it’s only fitting to convey our deepest sentiments in our mother tongue, Marathi. This blog post provides a collection of heartwarming birthday wishes in Marathi that you can share with your Baba on his special day – “बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”.

दरवर्षी, आपण आपल्या प्रियजनांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी उत्सुक असतो आणि जेव्हा तो आपल्या वडिलांचा, आपल्या “बाबांचा” वाढदिवस असतो तेव्हा तो आणखी खास बनतो. आमच्या बाबांसोबतचे नाते अनेकदा आदर, प्रेम आणि कौतुकाने भरलेले असते. तो आमचा मार्गदर्शक तारा आणि शक्तीचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या वाढदिवशी, आमच्या मातृभाषा मराठीत आमच्या मनातील भावना व्यक्त करणे योग्य आहे. हे ब्लॉग पोस्ट मराठीत हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह प्रदान करते जे तुम्ही तुमच्या बाबांसोबत शेअर करू शकता – “बाबांच्या विशेष दिवशी शुभेच्छा”.

See also: joyful birthday greetings in marathi text

Birthday Wishes For Baba In Marathi – मराठीत बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगातील उत्कृष्ट वडील लाभल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा!

आ्ई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही आणि त्यांचे ऋण फेडता
येईल एवढा धनवान मी नाही. पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी तोडलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यासाठी तू मला मदत केलीस तसेच माझ्या सर्व चुकांमधून नवीन शिकवण दिलीस त्याबाबत मी तुझा ऋणी आहे. बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाबा तुमच्या शिवाय या आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही. नेहमी असेच माझ्यासोबत सावली प्रमाणे रहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

Birthday Wishes For Baba In Marathi मराठीत बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Baba In Marathi मराठीत बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील माझे सुपरमॅन ज्यांना नेहमीच माझी काळजी असते ज्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बाबा जेव्हा तुम्ही हसता तेव्हा हे संपूर्ण जग प्रकाशमय झाल्यागत दिसते. बाबा नेहमी असेच आनंदी राहा. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

नेहमी मला धीर देतात
कधीच नाही करीत तक्रार,
आपल्या मुलीप्रमाणेच
माझे सासरे करतात मला प्यार!
हॅपी बर्थडे पप्पा

माझा जन्म झाल्यापासून तुम्ही नेहमीच माझ्या सोबत आहात आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्या सोबत असावे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल.

Birthday Wishes For Father In Marathi वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Father In Marathi वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात असूच शकत नाही.
मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

या जगातील सर्वच्या सर्व सुख तुम्हाला मिळो, कोणत्याही दुःखाला तुमच्या आयुष्यात कधीही जागा न मिळो.
पप्पा मी खूप आनंदी आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून, त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी जीवन दिले. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा

आईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु वडील त्या स्वर्गाचे दार आहेत. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि मनाने निर्मळ माणसाला
अर्थात बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात.

जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात. हॅप्पी बर्थडे पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात

प्रत्येक कर्तव्य ते बजवतात, आयुष्भर ते कर्ज फेडतात आपल्या एका आनंदासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करतात ते फक्त वडिलच असतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

प्रार्थना आहे माझी परमेश्वरास
कोणतेच स्वप्न न राहो तुमचे अपूर्ण,
सासरवाडीत वडिलांची कमतरता
तुम्हीच केली आहे पूर्ण !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा..!

स्वता:च्या मुलांचे प्रत्येक दुःख सहन करणाऱ्या ईश्र्वराला आपण बाबा म्हणतो. धन्यवाद बाबा नेहमी माझे रक्षण केल्याबद्दल

See also: Birthday Wishes For Boyfriend In Marathi – बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wish For Baba In Marathi – मराठीत बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wish For Baba In Marathi मराठीत बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wish For Baba In Marathi मराठीत बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या स्वप्नांचा त्याग करून तुम्ही माझी स्वप्न पूर्ण केलीत बाबा मी खूप खूष आहे
कारण तुम्ही माझे वडील आहात. वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आयुष्यात नेहमीच मला योग्य मार्ग दाखविल्याबद्दल मी कृतज्ञ आहे बाबा.
याची जाणीव करून देण्यासारखे दुसरे काहीच असू शकत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!

#बाबांसाठी काय म्हणावे,
ते #कुटुंबाचे #रत्न आहे.
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बाबा

पप्पा प्रत्येक कर्तव्य पार पाडतात,
आयुष्यभर ऋण फेडतात.
आमच्या सुखासाठी स्वतः
आपले सुख विसरतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा

बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद विशेषतः जेव्हा माझा स्वतःवरच विश्वास नव्हता.
बाबा तुमच्या पाठिंब्याची मला नेहमीच गरज आहे. हॅप्पी बर्थडे बाबा.

सासू शिवाय अपूर्ण घर
सासऱ्यांशिवाय अपूर्ण आमचे जीवन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पपा

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझा रुबाब
आणि माझे धाडस आहेत तुम्हीं,
मला अभिमान वाटतो
की तुम्हीं माझे वडील आहात
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा

प्रेम कोण विसरू शकत नाही,
ते माझ्या प्रिय वडिलांचे प्रेम आहे.
मी ज्या हृदयात आहे, तेच माझे संपूर्ण जग आहे.
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि खूप खूप प्रेम.

तुम्ही घासरण्यापूर्वी तुम्हाला
पकडुन ठेवणारा बाप आहे.
पण तुम्हाला वर उचलण्याऐवजी तुमचे कपडे झाडतो,
आणि पुन्हा प्रयत्न करायला सांगतो..!
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जन्म पुन्हा कधीच भेटत नाही,
माणसं हजारो भेटतात पण,
आपल्या वडीलान सारखं कोणी
भेटत नाही
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.

तुम्ही जगासमोर एक उदाहरण आहात ️
तुमच्यात चांगल्या पालकाची प्रत्येक गुणवत्ता आहे.
मला शब्दात कधी व्यक्त करता आले नाही, पण बाबा, तुमच्यासारखे व्हायचं माझंही स्वप्न आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

डोळ्यात न दाखवता आभाळ येवढं
प्रमे करणारी व्यक्ती म्हणजे वडील
Happy birthday Papa

जिथं सगळे साथ सोडतात ना,
तेव्हा फक्त बाप पाठीशी असतो..!
हॅप्पी बर्थडे बाबा

Birthday Wish For Baba In Marathi मराठीत बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wish For Baba In Marathi मराठीत बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला तरी कोणत्याही संकटांशी सामना
करण्याची प्रेरणा मिळते अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

“बाबा” देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात अधिक हसू आणि आनंद देवो.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझा प्रत्येक हट्ट तुम्ही पूर्ण केलात,
माझी प्रत्येक गरज तुम्ही पूर्ण केलीत,
पप्पा मला पूर्ण विश्वास आहे की
माझे कोणतेही स्वप्न अपूर्ण नाही राहणार
कारण तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे !
Happy Birthday Baba

मला नेहमी प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद बाबा. जगातील सर्वोत्तम बाबांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

Happy Birthday Wishes For Baba In Marathi – बाबांना मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Baba In Marathi बाबांना मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Wishes For Baba In Marathi बाबांना मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझे वडील सदैव निरोगी, आनंदी आणि आयुष्यभर आमच्या सोबत राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा! पॉकेट रिकामे असले तरी तो नकार देत नाही.
मी तुझ्यापेक्षा श्रीमंत माणूस कधीच पाहिला नाही

बाबा तुमच्या शिवाय या आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही,
नेहमी असेच माझ्यासोबत सावली प्रमाणे रहा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

स्वता:च्या मुलांचे प्रत्येक दुःख सहन करणाऱ्या ईश्र्वराला आपण बाबा म्हणतो,
धन्यवाद बाबा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

माझ्या वडिलांबद्दल काय सांगू तो आमच्या संपूर्ण कुटुंबाचा रत्न आहे
हॅपी बर्थडे बाबा.

वडिलांची सोबत माझ्यासाठी सूर्याप्रमाणे आहे,
सूर्य तापट नक्कीच असतो परंतु
तो नसताना सर्वत्र अंधारच असतो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक आणि अनुकूल वडील आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपण खरोखर एक प्रकारचे आहात !
Happy Birthday Baba

आनंदाचा प्रत्येक second माझा सोबत असतो जेवा माझा बाबाचा हात
माझा हातात असतो …हैप्पी बर्थडे बाबा

जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात,
हॅप्पी बर्थडे पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात !
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Baba In Marathi मराठीत बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Baba In Marathi मराठीत बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Father म्हणजे Lifeline जे आपली साथ आपल्याला जगणं शिकवतो
हैप्पी बर्थडे बाबा.

तू माझ्यासाठी सर्वात मोठा आहेस माझी आई माझी धरती असेल
तर बाबा, तुम्ही माझे आकाश आहात. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.

प्रत्येक मुलीची हिच इच्छा असते की
तिचे वडील नेहमी आनंदी आणि हसत राहावेत !
हैप्पी बर्थडे बाबा

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा आज तुमचे खूप खूप अभिनंदन.
मी सांगू न शकेन त्यापेक्षा मी तुमच्यावर प्रेम करतो.

सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात पण माझा देव तर माझे वडील आहेत !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा

माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून,
त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी जीवन दिले !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा

Birthday Wishes For Father In Marathi – वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Father In Marathi वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Father In Marathi वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

जो माझे सर्व दुःख स्वतावर घेउन जगतो आणि मला हे कधीच काही
कळू सुद्धा देत नाही आशा माझ्या बाबा ला Happy Wala Birthday.

जन्म कधी परत नसतो भेटत आणि मला भेटलेल्या सारखे Best आई बाबा कोणाचा
नशिबात नाही मिळत …हैप्पी बर्थडे बाबा

जर आई धरणी आहे तर वडील गगन
आणि मी त्या गगनात उडणारा मुक्त पक्षी वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

परमेश्वरी उपकार असतात त्याच्यावर वडिलांची शीतल छाया असते ज्याच्यावर
Happy Birthday Papa.

बाबा तुमी माझी जान आहात आणि
या जगात सर्वात प्रिय आहात … Wish you Happy Birthday Baba

बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात…! बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Father In Marathi – मराठीत वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes For Father In Marathi मराठीत वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Wishes For Father In Marathi मराठीत वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बाबा तुम्हीच आमचे अस्तित्व तुम्हीच आमच्या जगण्याची आस
तुमच्या शिवाय जीवन आहे उदास Happy Birthday Baba.

एकाच व्यक्तीमुळे आज पर्यंत कुणासमोर झुकायची वेळ आली नाही
माझ्या आयुष्यातील देव माणूस.

विमानात बसून उंचावर फिरण्याचा आनंद एवढा नाही
जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होता !
हॅप्पी बर्थडे बाबा

स्वप्न तर माझे होते पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या वडिलांनी दाखवला. हॅपी बर्थडे बाबा.

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही !
Happy Birthday Baba

आई शिवाय अपूर्ण घर वडीलांशिवाय अपूर्ण जीवन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

Birthday Wishes For Baba In Marathi बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes For Baba In Marathi बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सतत जळणारी वात पाठीवर कौतुकाची थाप
दोन ओळीत कसा मांडू मी बाप Happy Birthday Baba.

ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.

बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद विशेषतः जेव्हा माझा स्वतःवरच विश्वास नव्हता. बाबा तुमच्या पाठिंब्याची मला नेहमीच गरज आहे. हॅप्पी बर्थडे बाबा.

ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला तरी कोणत्याही संकटांशी सामना करण्याची प्रेरणा मिळते अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

See also: Birthday Wishes For Father From Daughter In Marathi – मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi For Father – वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes In Marathi For Father वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 1
Happy Birthday Wishes In Marathi For Father वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 1

कशाची उपमा द्यायची बाबांना, भरल्या आभाळची जे नेहमीच पावसासारख
आमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात….

मी स्वतः ला या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती समजतो कारण माझ्याकडे तुमच्या सारखे प्रेमळ आणि प्रत्येक संकटातून माझे रक्षण करणारे वडील आहेत. हॅप्पी बर्थडे पप्पा

मला वाटते आजचा दिवस ‘मी तुमचा आभारी आहे’ हे
बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे हॅपी बर्थडे पप्पा.

बाबा तुम्ही जगासाठी एक व्यक्ती असाल
परंतु माझ्यासाठी माझे जग आहात तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

रात्रीचा दिवस करत तो काम करीत राहिला
बाप माझा माझ्यासाठी चंदनापरी झिजला Happy Birthday Papa.

मला कायम प्रकाश देणारा आणि कायम योग्य मार्ग दाखवणारा
व्यक्ती म्हणजे तुम्ही बाबा वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा.

Happy Birthday Wishes For Baba In Marathi बाबांना मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Wishes For Baba In Marathi बाबांना मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही.

बाबा तुमच्या शिवाय या आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही.
नेहमी असेच माझ्यासोबत सावली प्रमाणे रहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

बाबा जेव्हा तुम्ही हसता तेव्हा हे संपूर्ण जग प्रकाशमय झाल्यागत दिसते.
बाबा नेहमी असेच आनंदी राहा. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

तुम्ही माझ्या चांगल्या आणि वाईट काळात नेहमी
माझ्या सोबत होतात नेहमी असेच माझ्या पाठीशी रहा.

Heart Touching Birthday Wishes For Father In Marathi – वडिलांना मराठीत हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी माझ्या पाठीशी उभे राहिलात
मला योग्य ते मार्गदर्शन केले तुमचे खूप आभार तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.

मला एक स्वाभिमानी व्यक्ती बनवल्या बद्दल तुमचे खूप आभार
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या खांद्यावर ओझ वाढले की, माझे वडील मला खूप आठवतात,
पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जेव्हा आई ओरडत होती, तेव्हा कोणीतरी गुपचूप हसत होते,
ते म्हणजे बाबा… वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा…

कधी रागावतात तर कधी प्रेम करतात हिच माझ्या बाबांची ओळख
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

मुलांचे प्रत्येक दु:ख तो स्वतःवर घेतो, त्या देवाच्या जिवंत पुतळ्याला आपण
बाप म्हणतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

जन्म पुन्हा कधीच भेटत नाही, माणसं हजारो भेटतात पण,
आपल्या वडीलान सारखं कोणी भेटत नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.

Papa Birthday Wishes For Father In Marathi – वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा! Happy birthday baba.

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम मित्र अर्थात माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.

बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,
जो स्वतःसाठी सोडून तुमचासाठी जगतो ते असत बाबा चे प्रेम हैप्पी बर्थडे बाबा.

आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित वाटते.
मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!

सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात पण माझा देव तर माझे वडील आहेत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.

Final Words

The bond between a child and their Baba is something truly special. On his birthday, expressing your emotions in your native language can add a unique touch. We hope this collection of Marathi birthday wishes – “बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, helps you convey your feelings effectively. Here’s to creating memorable moments and strengthening the love and respect you share with your Baba on his birthday and always.

एक मूल आणि त्यांचे बाबा यांच्यातील बंध खरोखरच काहीतरी खास आहे. त्याच्या वाढदिवशी, आपल्या मूळ भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्याने एक अनोखा स्पर्श होऊ शकतो. आम्हाला आशा आहे की मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा हा संग्रह – “बाबांच्या शुभेच्छा”, तुम्हाला तुमच्या भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यात मदत होईल. हे अविस्मरणीय क्षण तयार करण्यासाठी आणि तुम्ही तुमच्या बाबांसोबत त्यांच्या वाढदिवशी आणि नेहमी शेअर केलेले प्रेम आणि आदर मजबूत करण्यासाठी आहे.

Go to home to read birthday wishes

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment