Thanks For Birthday Wishes In Marathi – मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद

Birthdays are a joyous occasion, made even more special by the heartwarming wishes we receive from our loved ones. These wishes, filled with love and blessings, contribute so much to our special day. It’s equally important to acknowledge these wishes and express our gratitude towards our dear ones. This can become a truly heartfelt gesture when expressed in our mother tongue. So, for all the Marathi-speaking folks out there, this blog post is for you. Here we provide a curated list of ways to say “Thanks For Birthday Wishes In Marathi – मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद”.

वाढदिवस हा एक आनंदाचा प्रसंग आहे, जो आम्हाला आमच्या प्रियजनांकडून मिळालेल्या हृदयस्पर्शी शुभेच्छांमुळे आणखी खास बनतो. प्रेम आणि आशीर्वादांनी भरलेल्या या शुभेच्छा आमच्या विशेष दिवसासाठी खूप योगदान देतात. या शुभेच्छा स्वीकारणे आणि आपल्या प्रियजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा आपल्या मातृभाषेत व्यक्त केले जाते तेव्हा हे खरोखर मनापासून हावभाव बनू शकते. म्हणून, तेथील सर्व मराठी भाषिक लोकांसाठी, ही ब्लॉग पोस्ट तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही “जन्मदिवसाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद मराठीत – मराठीत दिसल्याबद्दल धन्यवाद” असे म्हणण्याच्या मार्गांची सूची प्रदान करतो.

See also: birthday wishes greeting card in marathi

Thanks For Birthday Wishes In Marathi – मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद

काहीसा व्यस्त असल्याने जवळच्या लोकांच्या कॉल
आणि संदेशांना उत्तर देऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व!
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या गोड शुभेच्छांबद्दल सर्वांचे
मनापासून आभार !

आपल्या शुभेच्छ्यारूपी प्रेमाच्या
वर्षावाबद्दल मी आपणांस मनापासून
धन्यवाद देतो.
असेच आपले स्नेह आमच्यावर राहो.
आणि आपले मैत्रीरूपी बंधन चिरकालटिको
हीच ईश्वरचरणी प्रार्थना

Thanks For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
Thanks For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद

मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या माझ्या
सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार.

आपल्या दिलेल्या शुभेच्छा,संदेश
आणि आशीर्वाद माझ्यासाठी
खूप खास आहेत हे सर्व मी
माझ्या हृदयाजवळ साठवून ठेवेन.
धन्यवाद.

ज्यांनी माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छा दिल्या
आणि ज्यांना आठवलं त्या सर्वांचे
मी मनापासून आभार मानू इच्छितो!
तुम्हा सर्वांचे आभार!

See also: Birthday Wishes For Baba In Marathi – बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण व्यक्त केलेल्या सदभावने
बद्दल आपल्या सर्वांचे आभार !
आपण दिलेल्या शुभेच्या कायमच
आमच्या आठवणीत राहतील.

आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक आदर करतो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो. मनापासून धन्यवाद

Abhar For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी Abhar
Abhar For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी Abhar

आपण माझ्या वाढदिवसादिवशी शुभेच्या देऊन माझा
आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरेच मनापासून आभार.

तुमच्या अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद,
तुम्ही सर्वांनी माझा वाढदिवस खूप सुंदर दिवस बनविला !

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!

आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी
मन अगदी भरून आले आहे,
आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी
आपला मनपूर्वक आभारी आहे,
असेच आपले प्रेम आमच्यावर राहो
हीच मनी सदिच्छा !

आपण पोस्ट केलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला
नेहमीच आठवणीत राहतील. असेच प्रेम माझ्यावर राहु देत. धन्यवाद

आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझे आयुष्य अधिकाधिक सुंदर
झाले आहे.असेच प्रेम माझ्यावर राहु देत हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना.

असेच आपले प्रेम व्रद्धिंगीत व्हावे,
आपण नेहमी आमच्या नजरेसमोर रहावे,
शुभप्रसंगी आपल्या शुभेच्छांचा वर्षावाने न्हाहून निघावे.

Thank You For Birthday Wishes In Marathi – मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद

Thank You For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
Thank You For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद

तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.

माझ्या वाढदिवशी माझी आठवण काढून
मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व प्रियजनांचे धन्यवाद…!

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार,
माझ्या या खास दिवसामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.

नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे,
माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल
तुमचे सर्वांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद !

आपण दिलेले संदेश खरोखरच खुप अनमोल आणि
गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात

Thank You Message For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद संदेश
Thank You Message For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद संदेश

तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या
शुभेच्या अप्रतिम होत्या. मनापासून धन्यवाद.

मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. 

आपण माझ्या वाढदिवसादिवशी शुभेच्या देऊन माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरेच मनापासून आभार

आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे
माझे आयुष्य अधिकाधिक सुंदर
झाले आहे.असेच प्रेम
माझ्यावर राहु देत
हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना.

आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे
माझा वाढदिवस आणखीनच
विशेष बनला आहे. असेच
आशीर्वाद माझ्यावर
राहूद्यात खूप खूप धन्यवाद.

ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना.

Dhanyawad for birthday wishes in Marathi

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा
अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात
कायम जतन राहील..
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी
प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने विविध
माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो..
मनापासून धन्यवाद!

आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक आदर करतो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो. मनापासून धन्यवाद 

आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा. धन्यवाद 

आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला वाढदिवसाच्या
शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.

माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा,
गिफ्ट आणि आशीर्वाद यांसाठी मनापासून धन्यवाद.

माझ्या वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे
परिपूर्ण शोभा आली, आपले खूप खूप आभार.

माझ्या वाढदिवशी माझी
आठवण काढून
मला शुभेच्छा देणाऱ्या
सर्व प्रियजनांचे धन्यवाद…!

Thank You Message For Birthday Wishes In Marathi – मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद संदेश

Thank You Message For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद संदेश
Thank You Message For Birthday Wishes In Marathi – मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद संदेश

माझ्या वाढदिवशी मला आनंदित केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार.
असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

वाढदिवस हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे,
आणि तो आपण माझ्या सोबत साजरा केल्याबद्दल धन्यवाद.

वाढदिवसाचा केक संपला परंतु शिल्लक राहिल्या त्या
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.

पण दिलेले संदेश खरोखरच
खुप अनमोल आणि
गोड आहेत.आपल्या
सर्वांचे मनापासून आभार

असेच सर्वांचे प्रेम, आशिर्वाद, शुभेच्छा
सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना। पुन्हा एकदा धन्यवाद..!!

Birthday Wishes Abhar In Marathi मराठीत अभार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes Abhar In Marathi मराठीत अभार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या शुभेच्छांमुळे माझे जग उजळले आहे
आणि अधिकच सुंदर झाले आहे मनापासून आभार.

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
सर्वांचे आभार,
माझ्या या खास दिवसामध्ये
सहभागी झाल्याबद्दल
धन्यवाद.

माझा वाढदिवस आठवणीत ठेवल्याबद्दल
तुमचे मनापासून आभार, Thanks For Birthday Wishes.

आपण माझा वाढदिवस अविस्मरणीय बनवला आहे
त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार.

वाढदिवसाच्या भेट वस्तू तुटू शकतात
किंवा हरवल्या जाऊ शकतात
परंतु तुमचे अमूल्य शब्द नेहमीच
माझ्या हृदयाजवळ राहतील.
धन्यवाद.

माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या
सर्व मित्र मैत्रिणी तसेच कुटुंबातील व्यक्तींचे मनापासून आभार

वाढदिवसाचा केक संपला परंतु शिल्लक राहिल्या
त्या तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खूप खूप धन्यवाद.

पैशाने भेटवस्तू विकत घेता येऊ शकतील परंतु आपले प्रेम आणि मैत्री नाही
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद.

आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वाद मला मिळाले. मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे..

आपल्या शुभेच्छांचा मी अखंड
ऋणी राहील आपण
दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार,
धन्यवाद!

See also: Birthday Wishes For Boyfriend In Marathi – बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Thanks Message For Birthday Wishes In Marathi – मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद संदेश

Thanks Message For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद संदेश
Thanks Message For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद संदेश

आपण सुंदर आहात तसेच आपण दिलेल्या शुभेच्छा
ही खूप सुंदर आहेत. धन्यवाद.

आपण सर्वांनी वेळात वेळ
काढून मला वाढदिवसाच्या
शुभेच्छा दिल्याबद्दल
धन्यवाद.

जितका आईबाबांसाठी मनात
आदर आहे ना तितकाच आदर
तुझ्यासाठीही आहे.
माझा वाढदिवस इतका खास
बनविल्याबद्दल
खूप खूप आभार!

आपण आपले शुभाशीर्वाद असेच
माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो… धन्यवाद!

आपण दिलेले संदेश खरोखरच खुप अनमोल आणि
गोड आहेत.आपल्या सर्वांचे मनापासून आभार.

आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या
शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस
खूपच आनंददायक बनला आहे.
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा.
धन्यवाद

माझ्या वाढदिवशी मला आनंदित केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार.
असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आपण पोस्ट केलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला
नेहमीच आठवणीत राहतील. असेच प्रेम माझ्यावर राहु देत. धन्यवाद.

वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहेत.

Thanks For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
Thanks For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद

आपल्या गोड शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस खूपच खास बनला आहे
खुप खुप धन्यवाद आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल.

वाढदिवस हा एक दिवसाचा प्रसंग आहे.
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत कायमच राहतील.
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार !

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर,
कोणत्याही केक पेक्षा गोड,आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत.
भरभरून प्रेम देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !

आपण माझा वाढदिवस अविस्मरणीय बनवला आहे
त्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार.

अखंड राहील शिरावर
आपल्या उपकरांचा भार,
शब्दातून व्यक्त करतो
तुमचे मनःपूर्वक आभार !

माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या
सर्व मित्र मैत्रिणी तसेच कुटुंबातील व्यक्तींचे मनापासून आभार.

जशी मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही तसेच आपल्या शुभेच्छा
शिवाय माझा वाढदिवस अपूर्ण राहिला असता शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

शब्दातूनी कसे 
आभार व्यक्त करावे तुमचे,
तुमच्या विषयीच्या आदराने
मन भरून आले आमचे.
धन्यवाद..!

Birthday Wishes Abhar In Marathi – मराठीत अभार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes Abhar In Marathi मराठीत अभार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes Abhar In Marathi मराठीत अभार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पैशाने भेटवस्तू विकत घेता येऊ शकतील परंतु आपले प्रेम आणि मैत्री नाही
वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद

ज्यांनी माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छा दिल्या आणि ज्यांना आठवलं त्या सर्वांचे
मी मनापासून आभार मानू इच्छितो! तुम्हा सर्वांचे आभार!

माझा वाढदिवस आठवणीत ठेवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार,
Thanks For Birthday Wishes.

तुम्ही दिलेल्या शुभेच्छा
माझ्यासाठी लाख मोलाच्या आहेत.
असेच तुमचे प्रेम माझ्यावर सदैव राहुद्या
ही ईश्वर चरणी प्रार्थना!
धन्यवाद!

आपण व्यक्त केलेल्या सदभावने बद्दल आपल्या सर्वांचे आभार !
आपण दिलेल्या शुभेच्या कायमच आमच्या आठवणीत राहतील.

मला असे बरेच संदेश, कॉल आणि शुभेच्छा मिळाल्या आहेत
ज्या मी माझ्या अंतःकरणातून केवळ प्रत्येकाचे आभार मानू शकतो !

माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी विविध
माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
सदभावना व्यक्त केली त्या सर्व शुभेच्छांचा
मनापासून स्वीकार करतो…!
धन्यवाद!

Abhar For Birthday Wishes In Marathi – मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी Abhar

Abhar For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी Abhar
Abhar For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी Abhar

असेच आपले प्रेम व्रद्धिंगीत व्हावे, आपण नेहमी आमच्या नजरेसमोर रहावे,
शुभप्रसंगी आपल्या शुभेच्छांचा वर्षावाने न्हाहून निघावे.

तुमची मैत्री ही नेहमीच माझ्या सर्वात मौल्यवान भेटींपैकी एक होती!
वाढदिवसाच्या अद्भुत शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद !

नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे,
माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण हजर राहिलात आभार आपल्या सर्वांचे !

मानतो आभार मनापासून
साथ शुभेच्छांची अशीच राहू द्या !
या ऋणानुबंधांनी जुळलेल्या मनात
आपुलकीचे भाव कायम असू द्या!
धन्यवाद ..!

मोल आजच्या शुभ दिनाचे,
कोणत्या शब्दात मांडावे,
हर्षाने नटलेल्या प्रत्येक 
क्षणांना काळजात साठवून ठेवावे.
धन्यवाद !

माझ्या वाढदिवशी माझी आठवण काढून
मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व प्रियजनांचे धन्यवाद…!

कोणी विचारले काय कमावले?
तर मी अभिमानाने सांगेन कि
तुमच्यासारखी जीवा भावाची माणसं कमावली.
आभार!

आपल्या या सदिच्छांचा कसा काय उचलू भार,
काही कळेनासे झाले कसे काय मानू आभार.
धन्यवाद !

Thank You For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
Thank You For Birthday Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद

वाढदिवशी शानदार शुभेच्छा पाठवून माझ्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केल्याबद्दल
तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद…!

माझ्यावर केलेल्या शुभेच्छांच्या वर्षावासाठी मनापासून धन्यवाद! तुमच्याशिवाय आजचा दिवस इतका सुंदर साजरा झालाच नसता.

तुमच्या शुभेच्छांनी सांगून दिले, किती खास आहे मी तुमच्यापासून दूर असूनही
तुमच्या हृदयाच्या किती पास आहे मी. Thank u sooo much…!

वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानते/मानतो. दरवर्षी आपले प्रेम असेच वृद्धिंगत होवो हीच सदिच्छा.

मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. धन्यवाद…!

वाढदिवसाचा केक तर केव्हाच संपला परंतु शिल्लक राहिल्या त्या
तुम्ही दिलेल्या गोड शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद

आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. आपणास मनापासून धन्यवाद!

खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा. धन्यवाद!

तुमच्यासारख्या मित्रमैत्रिणी मला लाभल्या हे मी माझे भाग्य समजते/समजतो. माझा वाढदिवस अधिक विशेष केल्याबद्दल तुमचे आभार

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू द्या.

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास याचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील. आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार!

Final Words

Expressing gratitude for the birthday wishes you’ve received can leave a lasting impression on the hearts of your loved ones. It shows your appreciation and respect for the time and thought they’ve put into their wishes. Using your mother tongue, Marathi, to convey this gratitude adds a layer of sincerity to your words. We hope that this collection – “Thanks For Birthday Wishes In Marathi – मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद”, has been useful for you. Always remember, a simple thank you can go a long way in preserving and strengthening your bonds with your loved ones.

तुम्हाला मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमच्या प्रियजनांच्या हृदयावर कायमची छाप पडू शकते. ते त्यांच्या इच्छेनुसार वेळ आणि विचार मांडल्याबद्दल तुमची प्रशंसा आणि आदर दर्शवते. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुमची मातृभाषा, मराठी वापरल्याने तुमच्या शब्दांना प्रामाणिकपणाचा एक थर येतो. आम्हाला आशा आहे की हा संग्रह – “मराठीतील वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद – मराठीत दिशेला धन्यवाद”, तुमच्यासाठी उपयुक्त ठरला आहे. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या प्रियजनांसोबतचे तुमचे ऋणानुबंध टिकवून ठेवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी तुम्ही एक साधे आभार मानू शकता.

Read more birthday wishes

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment