Birthday Wishes For Father From Daughter In Marathi – मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

A father-daughter bond is a truly special one, filled with love, respect, and tenderness. A father is not only a guardian but also a daughter’s first hero and a perennial source of inspiration. Birthdays of fathers, therefore, are significant occasions for daughters to express their heartfelt gratitude, love, and admiration in a meaningful way. In this blog post, we have curated a collection of ‘बाबांसाठी मुलीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा’ (Birthday Wishes for Father from Daughter in Marathi) to help you articulate your feelings eloquently on your father’s special day.

वडील-मुलीचे बंध खरोखरच खास असते, जे प्रेम, आदर आणि कोमलतेने भरलेले असते. वडील हे केवळ पालकच नसतात तर मुलीचे पहिले नायक आणि प्रेरणास्रोत देखील असतात. वडिलांचे वाढदिवस, म्हणूनच, मुलींसाठी त्यांचे मनःपूर्वक कृतज्ञता, प्रेम आणि प्रशंसा अर्थपूर्ण रीतीने व्यक्त करण्याचे महत्त्वपूर्ण प्रसंग आहेत. या ब्लॉगमध्ये, तुमच्या वडिलांच्या विशेष दिवशी तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही ‘बाबांसाठी मुलीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा’ (मराठीत मुलीकडून वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा) संग्रह तयार केला आहे.

See also: birthday wishes for friends in marathi

Birthday Wishes For Father From Daughter In Marathi – मुलीकडून वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Father From Daughter In Marathi मुलीकडून वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Father From Daughter In Marathi मुलीकडून वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगातील उत्कृष्ट वडील लाभल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा!

बोट धरून माझे चालायला शिकवले मला स्वतः जागून रात्रभर शांत झोपवले मला अश्रू लपवून स्वतःचे हसवले मला ईश्वरा नेहमी सुखी ठेव माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

माझा जन्म झाल्यापासून तुम्ही नेहमीच प्रत्येक संकटात मला साथ दिलीत यशाचा मार्ग तुम्ही म्हणून दाखवला अशीच तुमची साथ माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावी बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

ठेच लागल्यावर आई ग हा शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो पण एखादा साप आडवा आल्यावर बापरे हा शब्द बाहेर पडतो छोट्या संकटांसाठी आई चालते पण मोठी वादळे झेलताना बापच आठवतो माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आ्ई वडिलांपेक्षा मोठा देव कोणी नाही आणि त्यांचे ऋण फेडता येईल एवढा धनवान मी नाही.
पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

खिसा रिकामा असून सुद्धा त्यांनी मला कोणत्याही गोष्टीसाठी कधीही नकार दिला नाही माझ्या बापा पेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आज पर्यंत पाहिला नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

आपल्या आनंदाचा त्याग करून दिवस-रात्र कष्ट करून आम्हाला आनंदी जीवन दिले बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहात तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

तुम्ही माझा अभिमान आहात तुम्ही माझा स्वाभिमान आहात तुम्ही माझी जमीन तर कधी आभाळ आहात माझ्या यशाचे रहस्य तुम्ही आहात बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा श्रेष्ठ वडील या जगात असूच शकत नाही.
मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजचा हा शुभ दिन तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो आणि प्रत्येक वेळी आम्ही सर्व तुम्हाला शुभेच्छा देत राहो माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

जे काही मागितले त्यांना ते सर्व काही मिळाले मला त्यांनीच सर्व काही शिकवले मला कोटी कोटी नमन अशा माझ्या वडिलांना ज्यांनी नेहमीच आपल्या हृदयात ठेवले मला बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला ज्या गोष्टीची आवश्यकता होती ती गोष्ट तुम्ही मला आणून दिलीत मला पूर्ण विश्वास आहे की माझे कोणतेही स्वप्न अपूर्ण राहणार नाही जर तुमचा हात सदैव माझ्या डोक्यावर असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या जगात कोणीही दुःखी राहणार नाही जर प्रत्येक व्यक्तीला तुमच्या सारखे प्रेमळ वडील मिळाले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

कधी रागावतात तर कधी प्रेम करतात हिच माझ्या बाबांची ओळख वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर आपल्या वडिलांचा आशीर्वाद असतो त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा त्यांच्या सोबत त्यांचा देव असतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि मनाने निर्मळ माणसाला
अर्थात बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुलीकडून वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुलीकडून वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

या जगातील सर्वच्या सर्व सुख तुम्हाला मिळो, कोणत्याही दुःखाला तुमच्या आयुष्यात कधीही जागा न मिळो.
पप्पा मी खूप आनंदी आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे ही कायम आनंदाने भारंभार राहतील.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

हाच जन्म पुन्हा मिळणार नाही असंख्य लोक मिळतील या जगात पण तुमच्यासारखे वडील पुन्हा मिळणे शक्य नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

मला आपल्या सावलीत ठेवून स्वतः उन्हात जळत राहिले असेच एक देवाचे रूप मी माझ्या बाबांच्या रूपात पाहिले माझ्या प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात…! बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

जर आई धरणी आहे तर वडील गगन आणि मी त्या गगनात
उडणारा मुक्त पक्षी वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला एक स्वाभिमानी व्यक्ती बनवल्या बद्दल तुमचे खूप आभार
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

खरच मी खूप भाग्यवान आहे कारण जगातील सर्वात प्रेमळ वडील मला लाभले माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी रागावतात तर कधी प्रेम करतात हीच माझ्या बाबांची ओळख
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा तुम्हाला!

तुमच्यासारखे प्रेमळ वडील मिळाले हे माझे भाग्य,
अशा माझ्या प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

मी आनंदी असलो की ज्यांना आनंद होतो अशी खूप कमी व्यक्ती या जगात आहेत त्यापैकीच एक माझे बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

मला कायम प्रकाश देणारा आणि कायम योग्य मार्ग दाखवणारा
व्यक्ती म्हणजे तुम्ही बाबा वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा

तुटलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यास बाबा तुम्ही मदत केलीत झालेल्या चुकांमधून जगण्याची नवी शिकवण दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

See also: Birthday Wishes For Bhachi In Marathi – भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Short Heart Touching Birthday Wishes For Father From Daughter Marathi – मुलीच्या कडून वडिलांना हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Short Heart Touching Birthday Wishes For Father From Daughter Marathi मुलीच्या कडून वडिलांना हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Short Heart Touching Birthday Wishes For Father From Daughter Marathi मुलीच्या कडून वडिलांना हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वरी उपकार असतात त्याच्यावर
वडिलांची शीतल छाया असते ज्याच्यावर Happy Birthday Papa

बाबा तुम्हीच आमचे अस्तित्व तुम्हीच आमच्या जगण्याची आस
तुमच्या शिवाय जीवन आहे उदास Happy Birthday Baba

एकाच व्यक्तीमुळे आज पर्यंत कुणासमोर झुकायची वेळ आली नाही
माझ्या आयुष्यातील देव माणूस #वडील

तुमचे आयुष्य सुखाने बहरून जावो दुःखाचा मागमूसही नसो तुमच्या आयुष्यात आजच्या या मंगल दिनी पूर्ण होवो तुमच्या इच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा बाबा

रडवतो हसवतो तो भाऊ असतो नेहमी त्रास देते ती बहीण असते जिवापाड प्रेम करते ती आई असते व्यक्त न करता काळजी करतात ते वडील असतात अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

ज्यांचे बोट धरून चालायला शिकलो ज्यांच्या कडे बघून संकटांशी लढायला शिकलो अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

स्वप्न तर माझे होते पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
मला माझ्या वडिलांनी दाखवला हॅपी बर्थडे बाबा

या जगात सर्वजण मंदिरात देवाला भेटायला जातात त्याचे दर्शन घ्यायला जातात पण माझा देव तर माझ्या सोबतच राहतो माझे वडील बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

या करोडोंच्या गर्दीत आपल्यावर जीव ओवाळून टाकणारी मोजकीच लोक असतात त्यापैकी एक आपले आई-वडील अशा प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

रखरखत्या उन्हातील थंडगार सावली आहात तुम्ही जत्रांमध्ये आपल्या खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहात तुम्ही माझ्या सर्व सुखांच्या पेटीची चावी आहात तुम्ही प्रिय बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

माझ्या मातृभाषेतच नव्हे तर या जगातील कोणत्याही भाषेत एवढे सामर्थ्य नाही की वडिलांचे आपल्या मुलाविषयी प्रेम व्यक्त करू शकेल वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा

तुम्ही मला वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत मला स्वतःच्या पायांवर उभे करण्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतले आहेत तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

मुलीच्या मराठी कडून वडिलांना हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मुलीच्या मराठी कडून वडिलांना हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आई शिवाय अपूर्ण घर वडीलांशिवाय अपूर्ण जीवन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

सतत जळणारी वात पाठीवर कौतुकाची थाप
दोन ओळीत कसा मांडू मी बाप Happy Birthday Baba – Rusha

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही.

बाबा जेव्हा तुम्ही हसता तेव्हा हे संपूर्ण जग प्रकाशमय झाल्यागत दिसते. बाबा नेहमी असेच आनंदी राहा. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

मुलांचे प्रत्येक दु:ख तो स्वतःवर घेतो, त्या देवाच्या जिवंत पुतळ्याला आपण
बाप म्हणतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

माझ्या खांद्यावर ओझ वाढले की, माझे वडील मला खूप आठवतात,
पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

बाबा तुमच्या शिवाय या आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही. नेहमी असेच माझ्यासोबत सावली प्रमाणे रहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

जेव्हा आई ओरडत होती, तेव्हा कोणीतरी गुपचूप हसत होते,
ते म्हणजे बाबा… वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा…

माझ्या आयुष्यातील माझे सुपरमॅन ज्यांना नेहमीच माझी काळजी असते ज्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Father birthday quotes in marathi-वडिलांच्या वाढदिवसाचे मराठीतील कोट्स

Father birthday quotes in marathi वडिलांच्या वाढदिवसाचे मराठीतील कोट्स
Father birthday quotes in marathi वडिलांच्या वाढदिवसाचे मराठीतील कोट्स

माझा जन्म झाल्यापासून तुम्ही नेहमीच माझ्या सोबत आहात आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्या सोबत असावे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल.

डोळ्यात न दाखवता आभाळ येवढं
प्रमे करणारी व्यक्ती म्हणजे वडील Happy birthday Papa

जिथं सगळे साथ सोडतात ना,
तेव्हा फक्त बाप पाठीशी असतो..! हॅप्पी बर्थडे बाबा

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात.

माझ्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी माझ्या पाठीशी उभे राहिलात
मला योग्य ते मार्गदर्शन केले तुमचे खूप आभार तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून, त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी जीवन दिले. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा

आईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु वडील त्या स्वर्गाचे दार आहेत. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात. हॅप्पी बर्थडे पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात

स्वता:च्या मुलांचे प्रत्येक दुःख सहन करणाऱ्या ईश्र्वराला आपण बाबा म्हणतो. धन्यवाद बाबा नेहमी माझे रक्षण केल्याबद्दल.

मला एक स्वाभिमानी व्यक्ती बनवल्या बद्दल तुमचे खूप आभार
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांचे बोट धरून चालायला शिकलो ज्यांच्या कडे बघून संकटांशी लढायला शिकलो
अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

Birthday Wish For Father From Daughter In Marathi – मुलीकडून वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wish For Father From Daughter In Marathi मुलीकडून वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wish For Father From Daughter In Marathi मुलीकडून वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

जिथे जिथे गरज होती मला तेथे तेथे येऊन तुम्ही माझा हात धरला
माझ्या गोड वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जेव्हा आई मला मारत असते तेव्हा मला तिच्यापासून वाचवणारे माझे बाबा
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आई-वडिलांच्या चरणी स्वर्ग आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

आपले जीवन नेहमी आनंदी सुखी व प्रेमळ लोकांनी भरलेले असावे अशी इच्छा
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला उत्तम आयुरारोग्य,
आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!
Happy Birthday Baba

तुमच्या लाडक्या मुलीवर तुमचे प्रेम कायम असेच राहू द्या
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

प्रिय बाबा,
रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहात तुम्ही,
खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेत तुम्ही,
माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहात तुम्ही !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

बाबा तुम्ही सोबत आहात ना मग मला कशाचीही काळजी नाही !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes For Father From Daughter In Marathi मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Father From Daughter In Marathi मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

बाबा देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात अधिक हसू आणि आनंद देवो.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मला नेहमी प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद बाबा.
जगातील सर्वोत्तम बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या प्रिय बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे वडील सदैव निरोगी,
आनंदी आणि आयुष्यभर आमच्या सोबत राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा! पॉकेट रिकामे असले तरी तो नकार देत नाही.
मी तुझ्यापेक्षा श्रीमंत माणूस कधीच पाहिला नाही.

See also: Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi – सर्वोत्तम मित्रासाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for father from daughter marathi-मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for father from daughter marathi मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday wishes for father from daughter marathi मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वडिलांची सोबत माझ्यासाठी सूर्याप्रमाणे आहे,
सूर्य तापट नक्कीच असतो परंतु
तो नसताना सर्वत्र अंधारच असतो !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Father म्हणजे Lifeline जे आपली साथ आपल्याला जगणं शिकवतो
हैप्पी बर्थडे बाबा.

माझ्या वडिलांबद्दल काय सांगू तो आमच्या संपूर्ण कुटुंबाचा रत्न आहे
हॅपी बर्थडे बाबा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा आज तुमचे खूप खूप अभिनंदन.
मी सांगू न शकेन त्यापेक्षा मी तुमच्यावर प्रेम करतो.

Birthday Wish For Father From Daughter In Marathi
Birthday Wish For Father From Daughter In Marathi

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम मित्र अर्थात माझ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.

वडील कितीही साधे असले तरी प्रत्येक मुलीसाठी ते राजा असतात.
पप्पा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या
माझ्या बाबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

जर या जगातील प्रत्येक व्यक्तीला तुमच्यासारखे वडील मिळाले असते
तर कोणीही दुःखी राहिले नसते. Happy birthday baba.

माझ्या प्रिय वडिलांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.

विमानात बसून उंचावर फिरण्याचा आनंद एवढा नाही
जेवढा लहानपणी बाबांच्या खांद्यावर बसून फिरण्यात होता !
हॅप्पी बर्थडे बाबा

Birthday wishes for dad from daughter in marathi-मुलीकडून वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या वडिलांनी मला दिलेली सर्वात मोठी भेट म्हणजे त्यांचा
माझ्यावर असलेला विश्वास. बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा!

खूप प्रेम करतात माझ्यावर कधीकधी करतात धुलाई
पप्पा तुम्हाला वाढदिवसाची हार्दिक बधाई.

या संपूर्ण जगात तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात,
ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नेहमीच
मला पाठिंबा दिला माझ्यावर विश्वास ठेवला,
बाबा तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट वडील आहात !
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for dad from daughter in marathi मुलीकडून वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes for dad from daughter in marathi मुलीकडून वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही !
Happy Birthday Baba

जगातील प्रत्येक नात्यासाठी काहीतरी द्यावेच लागते.विनामूल्य फक्त वडिलांचे प्रेम मिळते.
माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes For Father From Daughter In Marathi 1
Birthday Wishes For Father From Daughter In Marathi 1

कधी राग, तर कधी प्रेम हीच वडिलांच्या प्रेमाची ओळख
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा

विश्वातील सर्वात प्रेमळ, माझे गुरू माझे मार्गदर्शक
माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वता:च्या मुलांचे प्रत्येक दुःख सहन करणाऱ्या ईश्र्वराला आपण बाबा म्हणतो.
धन्यवाद बाबा नेहमी माझे रक्षण केल्याबद्दल. बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Final Words

We hope that our compilation of ‘बाबांसाठी मुलीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा’ (Birthday Wishes for Father from Daughter in Marathi) has provided you with the appropriate expressions of love, respect, and gratitude towards your father. Each wish encapsulates the special bond between a father and daughter, making them perfect for conveying your heartfelt feelings on your father’s birthday. Remember, it’s not just the words, but the love and emotion they carry, that create a lasting impact. Here’s to celebrating the pillar of strength in our lives – our fathers. Happy Birthday to all the amazing fathers out there!

आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या ‘बाबा फॉर्‍ड ब्‍लिस्‍डकडून ‍‍‍‍‍‍‍ ‍‍‍‍‍‍‍‍(मराठीतील मुलीकडून वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा)’ मुळे तुम्‍हाला तुमच्‍या वडिलांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता याच्‍या योग्य अभिव्‍यक्‍ती मिळतील. प्रत्येक इच्छा वडील आणि मुलगी यांच्यातील विशेष बंध समाविष्ट करते, ज्यामुळे ते तुमच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी परिपूर्ण बनतात. लक्षात ठेवा, हे फक्त शब्दच नाही तर ते प्रेम आणि भावना वाहतात, जे कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करतात. आमच्या जीवनातील शक्तीचा आधारस्तंभ साजरा करण्यासाठी येथे आहे – आमचे वडील. तिथल्या सर्व आश्चर्यकारक वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Click here to see more posts like this.

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment