Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi – सर्वोत्तम मित्रासाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

A best friend is more than just a companion – they are our confidants, our cheerleaders, and an integral part of our life’s journey. As such, their birthdays are a cause for grand celebration, a time to convey our affection and appreciation through heartfelt words. In the Marathi community, we do this with a unique blend of humor and fondness, creating birthday wishes that are as delightful as they are meaningful. This blog post features a collection of ‘मित्रांसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा’ (Funny Birthday Wishes for Best Friend in Marathi), perfect for adding a touch of laughter and love to your best friend’s special day.

एक चांगला मित्र हा फक्त एक साथीदार नसतो – ते आमचे विश्वासू, आमचे चीअरलीडर्स आणि आमच्या जीवनाच्या प्रवासाचा अविभाज्य भाग असतात. अशा प्रकारे, त्यांचे वाढदिवस हे भव्य उत्सवाचे एक कारण आहे, मनापासून शब्दांद्वारे आपले स्नेह आणि कौतुक व्यक्त करण्याची वेळ आहे. मराठी समुदायामध्ये, आम्ही हे विनोद आणि प्रेमाच्या अनोख्या मिश्रणाने करतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा तयार करतो ज्या अर्थपूर्ण असतात. या ब्लॉग पोस्टमध्ये ‘मित्रांसाठी गटविकासाचे गुण’ (मराठीतील बेस्ट फ्रेंडसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा) चा संग्रह आहे, जो तुमच्या जिवलग मित्राच्या खास दिवसाला हशा आणि प्रेमाचा स्पर्श करण्यासाठी योग्य आहे.

See also: beautiful marathi birthday messages

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl – बेस्ट फ्रेंड मुलीला मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

ए मित्रा, तू आहे माझा पाळीव कुत्रा.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

भावाचा बर्थडे वाजले बारा,
अन कोंबडे कापले तेरा..!!

पोरींच्या हृदयावर राज करणाऱ्या
मित्राला वाढदिवसाच्या फनी शुभेच्छा..!!

एक म्हणजे आपण किती चांगले आहात,
एक म्हणजे आपण किती गोड आहात,
एक म्हणजे आपण किती खरे आहात,
आणि एक आम्ही आहोत,
खोटे बोलतच आहोत.
हैप्पी बर्थडे

माझा प्रिय मित्र,
तुझ्यासारखा मित्र लाखात मिळतो,
आणि कोटींमध्ये,
तुला माझ्यासारखा मित्र मिळतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू तुझा वाढदिवस विसरू शकतो,
मात्र मी कधीच विसरू शकत नाही,
कारण तु एका वर्षाने म्हातारा झाला
याची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते.
Happy Birthday

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो,
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते,
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा.
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

Birthday Wishes For Best Friend In Marathi Funny मराठीतील बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा मजेदार
Birthday Wishes For Best Friend In Marathi Funny मराठीतील बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा मजेदार

मी तुम्हाला पार्टी करण्याची अपेक्षा करू शकतो,
पण माझ्याकडून भेटवस्तूची अपेक्षा करू नका.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला आवडतो सकाळी सकाळी चहा बरोबर गुडडे,
मित्र तुला हैप्पी बर्थडे..!!

बाईकचे मालक, पोरींना फक्त स्माईलवर करणारे, Insta FB वर २४x७ असणारे,
भावासारख्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

दिसायला हिरो, आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय,
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.

See also: 50th Birthday Wishes In Marathi – 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi – मराठीतील बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi मराठीतील बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा 2
Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi मराठीतील बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा 2

आयुष्यातील तुझे ध्येय असो Clear, तुला यश मिळो विदाऊट एनि Fear,
तुझ्या डोळ्यात कधीही न येवो Tear, हॅपी बर्थडे Dear

किती भारी आपली जोडी, मी बुद्धिमान तर तू रिकामी खोपडी.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मित्रा मी तुझ्यासाठी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस

आपला मित्र जेवढा रॉयल आहे तेवढाच तो रियल आहे.
आमच्या जिगरी भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

केक पेक्षा हजार पटीने गोड असणाऱ्या
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl बेस्ट फ्रेंड मुलीला मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा
Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl बेस्ट फ्रेंड मुलीला मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

आपल्या मैत्रीची किंमत नाय आणि किंमत करायला कोणाच्यात एवढी हिंमत नाय.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.

ज्याची आहे साधी राहणी आणि उच्च विचार, पण तोंडातून नेहमी
शिव्यांचा भडिमार. हॅपी बर्थडे मित्रा.

मी मिसाल आहे तर आपला यार बेमिसाल आहे.
हॅप्पी बर्थडे भावड्या.

जो जगतो नेहमी मस्तीत, आणि ज्याचा दरारा आख्या वस्तीत
अशा आपल्या भावाला वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा.

Funny Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi – मराठीतील बेस्ट फ्रेंड मुलीला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi मराठीतील बेस्ट फ्रेंड मुलीला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा
Funny Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi मराठीतील बेस्ट फ्रेंड मुलीला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या अतिसभ्य मित्राला
प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आली लहर आणि केला कहर आमच्या भाऊच्या बर्थ डेला अक्ख गाव हजर
आमच्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा

दरवर्षी आपण मोठे व्हाल कौतुक करावे की सहानुभूती दाखवावी हे मला माहित नाही
परंतु तरीही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

खाल्ला होते चहात बुडवून बिस्कुट गुड्डे आणि माझ्याकडून भाव तुला हैप्पी बर्थडे
कवी आपलेच – श्री रामदास आठवले

काय करणार जास्त इंग्लिश मला येत नाही नाहीतर चार पाच पानाचे स्टेटस ठेवले असते
पण आत्ता मराठी मध्ये प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मी खाल्ला होता चहात बिस्कुट गुड्डे
आणि माझ्या कडून तुला Happy Birthday

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप-खूप शुभेच्छा.
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi मराठीतील बेस्ट फ्रेंड मुलीला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा
Funny Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi मराठीतील बेस्ट फ्रेंड मुलीला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा.

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Boy – बेस्ट फ्रेंड बॉयला मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi मराठीतील बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा 1
Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi मराठीतील बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा 1

आली लहर केला कहर भावाच्या बड्डेला गल्ली सगळी हजर,
भाव राहीला बाजूला आणि केकवर सगळ्यांची नजर. हॅप्पी बड्डे

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेपर्यंत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा. वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

जल्लोश आहे गावाचा कारण, वाढदिवस आहे आमच्या भावाचा,
वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा. हॅपी बर्थडे,

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप-खूप शुभेच्छा..!!!
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा..!!!

अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल, खूप-खूप शुभेच्छा! तुला,
अजून वाढदिवसाच्याही शुभेच्छा!

Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi 3
Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi 3

कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!…..

आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा

अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल, खूप-खूप शुभेच्छा! तुला,
अजून वाढदिवसाच्याही शुभेच्छा!

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..!!
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो..!!

Birthday Wishes For Best Friend In Marathi Funny – मराठीतील बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा मजेदार

Birthday Wishes For Best Friend In Marathi Funny मराठीतील बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा मजेदार
Birthday Wishes For Best Friend In Marathi Funny मराठीतील बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा मजेदार

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो, फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आता ह्या वर्षी आपण जेवण करू शकता
पण पुढच्या वर्षांत आपले दात खाली येतील.

वर्षं जातात- आणि ते आपल्यासाठी चमत्कार करतात!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..
हॅपी बर्थडे

हे अभिवादन सर्व वाढदिवसासाठी आहे, पुढच्या वर्षी मी तुम्हाला नवीन शुभेच्छा!
बनवीन. अभिनंदन!

आजपासून येणारा प्रत्येक दिवस असो शुभ, सर्वजण करो तुमची कदर
गर्लफ्रेंड पण तुमची म्हणावी तुम्हाला हॅपी birthday ब्रदर

अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल अभिनंदन मित्रा
आणि वाढदिवसाच्या देखील हार्दिक शुभेच्छा

सर्वोत्तम मित्रासाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
सर्वोत्तम मित्रासाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईची इच्छा होती की मुलगा व्हावा। वडिलांची इच्छा होती की मुलगी व्हावी।
माझा प्रिय मित्र झाला आणि दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या।

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो 
आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी 
ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी 

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या दोस्तीची किंमत नाही 
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही 
वाढदिवसाच्या शुभेच्छा 

मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस करेन साजरा 
गिफ्टमध्ये  देईन माझी जान, तुझ्यावर आहे मी फिदा
मेरी जान, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सूर्यासारखी तेजस्वी हो.
चंद्रासारखी शीतल हो.
फुलासारखी मोहक हो.
कुबेरासारखी धनवान हो.
माता सरस्वती सारखी विव्दान हो.
श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस आनंदाचा
क्षण असे हा सौख्याचा
सुख शांती जीवनात नांदो
वर्षाव पडो शुभेच्छांचा !

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,
तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो,
वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा

आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा.

आली लहर केला कहर
भावाच्या बड्डेला गल्ली सगळी हजर,
भाव राहीला बाजूला आणि केकवर सगळ्यांची नजर.
हॅप्पी बड्डे

आज मी खाल्ला चहा सोबत गुड डे
आणि तुला happy birthday..!

See also: Birthday Wishes For Brother In Marathi – मराठीत भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend – बेस्ट फ्रेंडला मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend बेस्ट फ्रेंडला मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा
Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend बेस्ट फ्रेंडला मराठीत वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

जर वेळ मिळाला असेल वहिनीचे लात, बुक्के आणि लाटणे खाऊन
तर ये संध्याकाळी, आलो आहोत आम्ही वाढदिवसाचा केक घेऊन.

जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको

बायको जर चांगला स्वयंपाक करत असेल तर सुगीचे दिवस…
बायको जर चांगला स्वयंपाक करत नसेल तर swiggy चे दिवस….

सर्वीकडे राडा करणारे, पार्टीला न चुकता उपस्थित राहणारे,
Smile करून लाखोंच्या हृदयावर वसलेले,
मनाने दिलदार व मनाने दोस्ती निभावणार्‍या
आमच्या झिंगाट मित्रास,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आमचा भाऊ जेवढा #royal आहे ना
तेवढाच तो #real आहे, आमच्या #royal
भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!

तालुक्याची आण बाण शान,
शेकडो मित्रांच्या दिलाचे प्राण,
लोकांच्या हृदयावर नव्हे तर
मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या,
भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!

आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थडे ला
सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या
ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा..!

तू तुझा वाढदिवस विसरू शकतो,
मात्र मी कधीच विसरू शकत नाही..
कारण तु एका वर्षाने म्हातारा झाला
याची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते..
Happy Birthday Dear Friend!

सजसे वय वाढत जाईल
आपल्या वाढदिवसाच्या केकमध्ये मेणबत्त्या बसविणे
आणखी कठीण होत जाईल,
पण त्याबरोबर आनंद आणि
आम्हा मित्रांकडून पार्ट्यांची मागणी देखील वाढत जाईल.
HAPPY BIRTHDAY

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो,
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

साखरेसारख्या गोड माणसाला
मुंग्या लागेपर्यंत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

र्वात दिलदार
आणि मित्रांवर पैसे उडवनारा,
Party बिना बोले देणारा
Cool Mind असलेल्या भावाला
Happy Wala Birthday..!

दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस,
आईबाबांचा लाडका,
पोरींचे विशेष आकर्षण असणाऱ्या
आमच्या लाडक्या भावाला
प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे,
मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे,
समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे,
आमच्या लाडक्या भाऊंना
वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा

आयुष्यात प्रत्येकाला चांगला मित्र मिळत नाही..
मात्र तू भाग्यवान आहेस की,
तुला माझ्यासारखा मित्र मिळाला
Happy Birthday Dear Best Friend..!

दिसण्यात Heroine ला पण Fail पाडणाऱ्या,
Dairymilk लव्हर असलेल्या,
Cute Mad Pagal पोरीला,
हैप्पी बर्थडे..!

जिला पागल नाही,
महा पागल हा Word सूट होतो..
अश्या माझ्या या पागल Sister ला,
तिच्या या शरीफ भावाकडून,
हैप्पी बर्थडे..!

हैप्पी वाला बर्थडे..!
माझ्या Stylish, Model, Heroine,
आणि पूर्ण Mad बहिणीला..

Final Words

We hope that our assortment of ‘मित्रांसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा’ (Funny Birthday Wishes for Best Friend in Marathi) has served as an ideal resource for you. Remember, humor adds a special touch to your birthday wishes, but it’s the love and sincerity behind them that truly matters. As you share these funny and warm wishes, let them reflect your cherished friendship and the many joyous moments you hope the coming year brings for your best friend. Here’s to celebrating friendships that bring laughter and joy into our lives. Happy Birthday to all the wonderful best friends out there!

आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या वर्गीकरणाचे ‘मित्रांसाठी दृष्‍टिकोणांचे म्‍हणजे’ (मराठीतील बेस्ट फ्रेंडसाठी मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा) तुमच्यासाठी एक आदर्श स्रोत आहे. लक्षात ठेवा, तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांना विनोद एक विशेष स्पर्श देतो, परंतु त्यामागील प्रेम आणि प्रामाणिकपणा खरोखरच महत्त्वाचा आहे. आपण या मजेदार आणि उबदार शुभेच्छा सामायिक करत असताना, त्यांना आपल्या प्रेमळ मैत्रीचे आणि अनेक आनंदाचे क्षण प्रतिबिंबित करू द्या ज्याची आशा आहे की येणारे वर्ष आपल्या सर्वोत्तम मित्रासाठी घेऊन येईल. आपल्या जीवनात हास्य आणि आनंद आणणारी मैत्री साजरी करण्यासाठी येथे आहे. तिथल्या सर्व अद्भुत मित्रांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Read more posts here

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment