Love Birthday Wishes In Marathi – मराठीत प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा

Welcome to our blog post “Love Birthday Wishes In Marathi – मराठीत प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा”. Birthdays are special occasions that become even more meaningful when celebrated with love. Expressing your feelings in your native language can add a unique charm and depth to your message. In this post, we have curated a collection of beautiful and heartfelt birthday wishes in Marathi that are filled with love. These messages will help you convey your deepest emotions to your loved ones on their special day.

आमच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपले स्वागत आहे “मराठीत प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा – मराठीत प्रेमाच्या शुभेच्छा”. वाढदिवस हे विशेष प्रसंग आहेत जे प्रेमाने साजरे केल्यावर आणखी अर्थपूर्ण होतात. तुमच्या मूळ भाषेत तुमच्या भावना व्यक्त केल्याने तुमच्या संदेशात एक अनोखी आकर्षण आणि खोली वाढू शकते. या पोस्टमध्ये, आम्ही प्रेमाने भरलेल्या मराठीतील सुंदर आणि मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह तयार केला आहे. हे संदेश तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तींना त्यांच्या खास दिवशी तुमच्या सर्वात खोल भावना पोहोचवण्यात मदत करतील.

See also: joyful birthday wishes in marathi

मराठीत प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा – love birthday wishes in marathi

तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा
तुमचा आनंद गगनात न समावा
असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो
तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Love Birthday Wishes In Marathi मराठीत प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा
Love Birthday Wishes In Marathi मराठीत प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छा

व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सूर्यासारखी तेजस्वी हो.
चंद्रासारखी शीतल हो.
फुलासारखी मोहक हो.
कुबेरासारखी धनवान हो.
माता सरस्वती सारखी विव्दान हो.
श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

वाढदिवस आनंदाचा
क्षण असे हा सौख्याचा
सुख शांती जीवनात नांदो
वर्षाव पडो शुभेच्छांचा

Birthday wishes in marathi for love-प्रेमासाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,
तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो

जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय:

Swami vivekananda birthday in bengali বাংলায় স্বামী বিবেকানন্দের জন্মদিন
Swami vivekananda birthday in bengali বাংলায় স্বামী বিবেকানন্দের জন্মদিন

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

जगातील सर्व आनंद तुला मिळो,
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो,
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली,
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

See also: Birthday Wishes For Vahini In Marathi – वहिनीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for love in marathi – मराठीत प्रेमासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

Birthday wishes for love in marathi मराठीत प्रेमासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes for love in marathi मराठीत प्रेमासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की,
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो,
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो,
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो,
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच.
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
Happy Birthday
Dear.

सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य आणि
सर्व स्वप्ने पूर्ण होवो तुमची!
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!

माझ्या शुभेच्छांनी
तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच माझी इच्छा…
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

Happy birthday love quotes in marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत प्रेम कोट्स

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
कळीसारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या
सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा.

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या ❤️ हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..
✨वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.✨

Happy birthday love quotes in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत प्रेम कोट्स
Happy birthday love quotes in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत प्रेम कोट्स

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा… सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या ✨ लोकांना.
वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी ✨ आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी , नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा!!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे.
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा

Happy birthday my love marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव्ह मराठी

तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी ?माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जपली प्रेम ❤ दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

दिवस आहे आज खास?,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

Happy birthday my love marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव्ह मराठी
Happy birthday my love marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव्ह मराठी

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य, आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

तुझी बुद्धी तुझी प्रगती,
तुझे यश तुझी कीर्ती,
वृद्धिंगत होत जावे,
सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात कायम येत राहो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव …
हीच शुभेच्छा

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो,
व तुला सुख समृद्धी मन शांती व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
Happy Birthday!

Happy birthday wishes in marathi for love-प्रेमासाठी मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.

सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे 

वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

See also: Birthday Wishes For Bayko In Marathi – बायकोला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy birthday wishes in marathi for love प्रेमासाठी मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday wishes in marathi for love प्रेमासाठी मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.
happy birthday

जल्लोष आहे गावाचा कारण
वाढदिवस आहे माझ्या भावाचा
एका मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

हॅपी बर्थडे
दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील…आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
|| Happy Birthday ||

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा 

जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय: !!!

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी
किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी
वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
वाढदिवस अभिषटचिंतनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा.

आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो
Happy Birthday Dear

तुझ वय लिहतो चंद्र ताऱ्यांनी
तुझा वाढदिवस मी साजरा करतो फुलांनी
प्रत्येक अति सुंदर गोष्टी मी दुनियेतून आणू
सजवीन प्रत्येक गोष्ट हसीन नाजाऱ्यानी

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं
Happy Birthday to You

मी स्वतःला अतिशय
भाग्यवान व्यक्ती समजतो कारण,
मला माझ्या भावामध्ये एक
सर्वात चांगला मित्र सापडला आहे
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

माझा भाऊच माझा बेस्ट फ्रेंड आहे
आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही

जेथे प्रेम आहे, तिथे जीवन आहे,
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

परिपूर्ण संसार म्हणजे काय
हे ज्याने मला दाखवून दिले,
अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!

सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला हॅपी बर्थडे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर.. तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..

लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

जिवाभावाच्या मित्राला उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा. happy birthday

संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यात हक्काची मैत्री नक्की असावी, रोजचं भेटणं जरी नसल तरी ओढ मात्र एकमेकांची तेवढीच असावी.
हॅप्पी बर्थडे माय बेस्ट फ्रेंड.

तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
माझ्यासाठी तु आकाशात चांदणी आहेस, वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा आई

Final Words

Our collection of Love Birthday Wishes In Marathi offers you the perfect way to express your feelings on your loved one’s special day. We hope these heartfelt wishes help you make your beloved’s birthday more memorable and full of love. Use these lovingly crafted messages to let them know how much they mean to you. After all, love is about expressing and sharing our feelings, and what better occasion than a birthday to do so!

आमचा मराठीतील प्रेम वाढदिवसाच्या शुभेच्छांचा संग्रह तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीच्या खास दिवशी तुमच्या भावना व्यक्त करण्याचा उत्तम मार्ग देतो. आम्हाला आशा आहे की या मनःपूर्वक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या प्रियकराचा वाढदिवस अधिक संस्मरणीय आणि प्रेमाने परिपूर्ण बनविण्यात मदत करतील. ते तुमच्यासाठी किती अर्थपूर्ण आहेत हे त्यांना कळवण्यासाठी हे प्रेमाने तयार केलेले संदेश वापरा. शेवटी, प्रेम म्हणजे आपल्या भावना व्यक्त करणे आणि सामायिक करणे, आणि तसे करण्यासाठी वाढदिवसापेक्षा चांगला प्रसंग कोणता!

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment