Birthday Wishes For Son From Mom In Marathi – आईकडून मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Welcome to our heartwarming blog post, “Birthday Wishes For Son From Mom In Marathi – आईकडून मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा”. A son’s birthday is a significant event for a mother, filled with love, pride, and sweet memories. In this post, we have compiled some beautiful and heartfelt birthday wishes in Marathi from a mother to her son. These messages are designed to express the deep affection and blessings a mother has for her son, making his birthday even more special.

आमच्या हृदयस्पर्शी ब्लॉग पोस्टमध्ये आपले स्वागत आहे, “आईकडून मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा – आईकडून मुलासाठी वडीलांचे आदर”. मुलाचा वाढदिवस हा आईसाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो, जो प्रेम, अभिमान आणि गोड आठवणींनी भरलेला असतो. या पोस्टमध्ये, आम्ही एका आईकडून तिच्या मुलाला मराठीत काही सुंदर आणि मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा संकलित केल्या आहेत. हे संदेश एका आईला तिच्या मुलाबद्दल असलेले प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त करण्यासाठी डिझाइन केले आहेत, ज्यामुळे त्याचा वाढदिवस आणखी खास होतो.

See also: happy birthday messages in marathi

आईकडून मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा – birthday wishes for son from mom in Marathi

अगणित मुले या जगात जन्माला येतात,
पण तुझ्यासारखा आज्ञाधारक मुलगा नशीबात येणे दुर्लक्षच,
माझ्या लाडक्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लखलखते तारे, चमचमते तारे
खुलणारी फुले,  इंद्रधनुष्याचे झुले,
तुझ्यासाठीच आज तारे सजले,
माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्याला स्वप्नांची पहाट,
स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो,
तु्झ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Birthday Wishes For Son From Mom In Marathi आईकडून मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Son From Mom In Marathi आईकडून मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या लेकाचा,
मुला तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

त्या व्यक्तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
ज्याने माझ्या आयुष्याला दिली एक वेगळीच दिशा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्यासारखा चांगला मुलगा माझ्या आयुष्याता आला,
त्यासाठी मी आहे खूपच आभारी,थुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

दीर्घायुष्य लाभू दे तुला,
आणखी मनी नाही कोणती आशा
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

See also: Birthday Wishes For Bhacha In Marathi – भाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for son मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes for son मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा जन्म होण्याआधीच
मला झाली होती आनंदाची चाहुल
बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आमच्या घरी जन्माला आलास हे आहे आमचे भाग्य
तुझ्या वाढदिवशी आम्हाला होतो हर्ष
बाळा तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 तुझ्या जन्म दिनाने झालाय सगळ्यांना हर्ष,
परमेश्वराकडे एकच मागणे आहे,
तुझा आयुष्य मिळावे हजारो वर्ष,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Birthday wishes for son from mom – आईकडून मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

नाते प्रेमाचे दिवसेंदिवस असे फुलावे
वाढदिवशी तू शुभेच्छांनी न्हाऊन निघावे,
बाळा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो तुला,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुला!

आजचा दिवस तुझ्यासाठी आहे खास,
आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आज,
मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.

आईचे हृदय आणि बाबांच्या पाठीचा कणा आहेस तू
प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी खंबीर उभा माझा मुलगा आहेस तू
प्रिय मुलाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

आईपण काय असतं
कळलं तुझ्या येण्याने
आधार झाला मला
तुझ्या या जन्माने
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा

तुझ्या सारखा मुलगा मिळायला
भाग्य मोठं लागते…
तू आहेस म्हणून मी आईपण
प्रेमाने जगते
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

Birthday wishes for son from mom आईकडून मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes for son from mom आईकडून मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा.

Birthday wishes for son from mother – आईकडून मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा
तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील.

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला. ❤️✨

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय मुला..!

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!
हॅपी बर्थडे माय डिअर सन

जन्म दिला तुला जेव्हा
घर भरले सुख समाधानाने
आजही आनंदी आनंद वाटतो
त्या दिवसाच्या आठवणीने
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

जन्मापासून आनंदात जगून
मुलगा होणं इतकसोप नाही
रोजच्या अपेक्षांखाली
नाहक तुडवल जाणं सोप नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
Happy Birthday Dear Son

उदंड आयुष्यासाठी
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

Birthday wishes for son from mother आईकडून मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes for son from mother आईकडून मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त सुख,
समृद्धी ,वैभव , ऐश्वर्य ,उत्तम आरोग्य
यश ,किर्ती आणि सुसंगती मिळो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना….

Happy birthday my son marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझा मुलगा मराठी

केकवर लावलेल्या मेणबत्त्या
विझण्याआधी जे मागायचंय ते
मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी

सूर्यासारखा तेजस्वी हो
चंद्रासारखा शीतल हो
फुलासारखा मोहक हो
कुबेरासारखा धनवान हो
माता सरस्वती सारखा विव्दान हो
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी श्नी
गणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात
यशस्वी हो

रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,
सिंहगडासारखी शौर्यता,
सह्याद्रीसारखी उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा ।

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो ,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे, हळूच कानात सांगून जातो

सिंहगडाची शौर्यता आणि
सह्याद्रीची उंची लाभो..
हीच शिवचरणी प्रार्थना !
आई तुळजाभवानी
आपणास उदंड आयुष्य देवो.!

उगवता सूर्य तुला प्रखर तेज देवो,
उगवणारी फुलं तुझ्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुला सुख आणि समृद्धी देवो

तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या
उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्नावणधारा

अगणित मुले जगात जन्माला येतात
परंतु तुझ्यासारखा आज्ञाकारी
व्यक्तीमत्व असलेला मुलगा
नशिबवान लोकांनाच मिळतो

बेटा तू कितीही मोठा झालास तरी
आमच्यासाठी नेहमीच तू स्मार
बेबी बॉय राहशील देव तुझ्या
सर्व इच्छा पूर्ण करो

Birthday message for son in marathi – मुलासाठी मराठीत वाढदिवसाचा संदेश

आमच्या प्रेमाचं प्रतीक आहेस
तू आमच्या आयुष्यातील
सोनेरी पान आहेस तू आमच्या
जीवनाचं प्रीत आहेस तू
वाढदिवसाच्या तुला मनापासून शुभेच्छा

आज सूर्यास्त झाला म्हणजे उद्या पुन्हा सूर्योदय होणारच तसेच जरी आज अपयश आले तरी यश उद्या मिळणारच त्यामुळे आजपासूनच प्रयत्न कर बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाने संपूर्ण कुटुंबाला झाला हर्ष एकच इच्छा आहे देवाकडे तुझे आयुष्य असावे हजारो वर्ष वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा

यशाची उंच शिखरे तुम्ही सर करावीत मागे वळून पाहता आमचे आशीर्वाद स्मरावे तुमच्या स्वप्नांचा वेल आकाशाला भेटू दे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे तुला दीर्घायुष्य लाभो दे बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक स्माईल आणणाऱ्या माझ्या प्रिय बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रिय मुला तू आमचा राजकुमार आहेस परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की तुझे येणारे आयुष्य हे उत्कृष्ट आणि तेजस्वी असो आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोतच तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

तुम्ही माझा आज्ञाधारक मुलगा राहशील बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पहाटेच्या सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोन्यासारखा दिवस सोन्याच्या दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ माझ्या सोन्यासारख्या मुलाला बाळा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

प्रिय मुला आयुष्यात जेव्हा तुला वाटेल की खूप कठीण काळ आहे तेव्हा मला येऊन फक्त मिठी मार मी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy birthday my son marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझा मुलगा मराठी
Happy birthday my son marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझा मुलगा मराठी

वेळ कसा निघून जातो काही कळतच नाही जेव्हा मी तुझे बालपणीचे फोटो पाहतो तू लहानाचा मोठा कधी झालास हे कळालेच नाही बाळा तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

खरच आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला तुझ्यासारखा मुलगा मिळाला परमेश्वराचे खूप आभार ज्यांनी तुझ्या रूपात आमच्या जीवनात आनंद भरला तू नेहमी आनंदी राहा तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

मी काल ही तुझ्यावर प्रेम करत होतो आजही करतो आणि सदैव करतच राहील, प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

इवल्याशा पावलांनी तू आमच्या आयुष्यात आलास आणि आयुष्यात आनंदाची एक मोठी लाट आली खरच आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला तुझ्यासारखा मुलगा मिळाला तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला खूप साऱ्या शुभेच्छा

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुझ्या पाठीशी आहे जोपर्यंत आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रयत्न करणे थांबवू नकोस तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा मुला

गेलेले आयुष्य कधीही चुकवू नकोस आपल्या नशिबात काय लिहिले आहे याबद्दल कधी तक्रार करू नकोस काय होईल ते होईल उद्याच्या चिंतेत आजचा आनंद वाया घालवु नकोस प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आई म्हणजे काय?
तुझ्या येण्याने मला कळले
मला आधार मिळाला
तुझ्या जन्माने
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य आणते
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय मुला

प्रिय मुला, तू आमच्यासाठी राजकुमारीसारखा आहेस.
तुमचे येणारे वर्ष उत्तम आणि उज्वल जावो अशी मी प्रार्थना करतो.
आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
येणारे वर्ष तुम्हाला आरोग्य, ऐश्वर्य आणि भरभराटीचे जावो हीच माझी प्रार्थना.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा

तुझ्यासा महान आहे…
तुझ्यामुळे मी आई आहे
प्रेमाने जगा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला. ❤️✨

लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.

जन्म दिला तुला जेव्हा
घर भरले सुख समाधानाने
आजही आनंदी आनंद वाटतो
त्या दिवसाच्या आठवणीने
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

See also: Birthday Wishes For Mami In Marathi – मामीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for son – मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यामुळे आईबाबा
होण्याचे सुख आम्हा लाभले
बेटा … बघं हे घर
या समृद्धीने किती भरले!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

जन्मापासून आनंदात जगून
मुलगा होणं इतकसोप नाही
रोजच्या अपेक्षांखाली
नाहक तुडवल जाणं सोप नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
Happy Birthday Dear Son

बर्थडे विशेष फॉर सोन इन मराठी
happy birthday wishes to son in marathi
अगणित मुले या जगात जन्माला येतात,
परंतु तुझ्यासारखा अज्ञाकारी व्यक्तिमत्व असलेला मुलगा नशीबवान लोकांनाच मिळतो.

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.

तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.

Birthday message for son in marathi मुलासाठी मराठीत वाढदिवसाचा संदेश
Birthday message for son in marathi मुलासाठी मराठीत वाढदिवसाचा संदेश

वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा
आज स्वताच्या पायावर उभा आहे.
मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रिय मुला तू आमचा राजकुमार आहेस
परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की
तुझे येणारे आयुष्य हे उत्कृष्ट आणि तेजस्वी असो
आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोतच
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

प्रिया मुला भावी आयुष्यात ईश्वर तुला आरोग्य संपत्ती समृद्धी देवो एवढीच इच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रिय मुला आयुष्यात जेव्हा तुला वाटेल की खूप कठीण काळ आहे
तेव्हा मला येऊन फक्त मिठी मार मी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझे बाळ माझ्या जीवनातील देवाने दिलेली सर्वात मोठी अनमोल भेट आहे
आणि माझ्या जीवनातील खरा आनंद आहे.

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!!

तुझ्या समृद्धीच्या सागराला
किनारा नसावा एकदंरीत तुझं
आयुष्यचं एक अनमोल आदर्श
बनावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो,
फुलासारखा मोहक हो, कुबेरसारखा धनवान हो,
माता सरस्वती सारखा विद्वान हो,
तुझ्या वाढदिवसादिवशी श्री गणेशाच्या कृपेने
प्रत्येक कार्यात यशस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू माझ्या आयुष्यातील कधीही न संपणारा सुंगध
आणि कधीही न संपणार प्रेम आहेस,
Happy Birthday My Lovely Son!

तुला तुझ्या वाढदिवसानिम्मीत सुख, समृद्धि, वैभव,
ऐश्वर्य, उत्तम आरोग्य, यश, किर्ति, आणि सूसंगती मिळो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

जगातील सर्व सुख तुला मिळो, तुझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होवो,
तुझ्या वाढदिवसादिवशी आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझे बाळ माझ्या जीवनातील देवाने दिलेली सर्वात मोठी अनमोल भेट आहे
आणि माझ्या जीवनातील खरा आनंद आहे.
Happy Birthday My Dear Son!

तू माझ्या आशेचा किरण आहेस, तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस,
तूच माझ्या जगण्याच कारण आणि तूच जीवनाचा आधार आहेस.
Happy Birthday My Dear Son!

आज तो दिवस आहे ज्या दिवशी तू इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात प्रवेश केलास,
आणि माझ्या उदास जीवनात आनंदाची लहर घेऊन आलास.
बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस,
रोज आवर्जून पहावा असा सुंदर मुखडा आहेस.
तू माझा श्वास आहेस आणि तूच माझ्या जीवनाचा ध्यास आहेस.
Happy Birthday My Dear Son!

आम्ही खूप नशीबवान आहोत, आम्हाला तुझ्यासारखे पुत्र रत्न लाभले,
आणि त्या देवाचे ही आभार ज्याने तुझ्या रूपात आम्हाला खर सुख दिले.
तू नेहमी खुश रहा! Happy Birthday My Lovely Son!

बागेमधील गुलाबाच फूल आहेस तू, हजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू,
आणि माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर son(मूल) आहेस तू!
Happy Birthday My Lovely Son!

तु माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा आज तुझा वाढदिवस आहे.

हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

उगवता सूर्य तुला प्रखर तेज देवो,
उगवणारी फुलं तुझ्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुला सुख आणि समृद्धी देवो!
Happy birthday son!

बेटा तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या,
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व,
जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या
वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !

कधी हसणार आहे
कधी रडणार आहे
मी माझी सारी जिंदगी
बेटा तुला जपणार आहे!
Happy birthday my
Lovely son!

वाढदिवसाचा शुभ दिवस तुझ्या
आयुष्यात पुन्हा पुन्हा येत राहो,
आम्ही तुला प्रत्येक
वेळी अशा शुभेच्छा देत राहो…!!
माझ्या मुलाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा बेटा
केवळ सोन्यासारख्या माझ्या लाडक्या मुलाला
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बेटा!

रायगडासारखी श्रीमंती,
पुरंदरसारखी दिव्यता,
सिंहगडासारखी शौर्यता,
सह्याद्रीसारखी उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा!

Final Words

These Birthday Wishes For Son From Mom In Marathi serve as a precious tool to express your unwavering love and best wishes for your son on his special day. They encapsulate all the emotions, hopes, and dreams that a mother has for her child. Use these messages to make your son feel cherished and loved, and to let him know just how proud you are of the person he has become. After all, a birthday isn’t just about celebrating another year; it’s about acknowledging the growth, achievements, and the unique individuality of the birthday person.

Go to home.

आईकडून मुलासाठी मराठीत वाढदिवसाच्या या शुभेच्छा तुमचे अतूट प्रेम आणि तुमच्या मुलासाठी त्याच्या खास दिवशी शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी एक मौल्यवान साधन म्हणून काम करतात. ते सर्व भावना, आशा आणि स्वप्ने समाविष्ट करतात ज्या आई तिच्या मुलासाठी असतात. या संदेशांचा वापर करून तुमचा मुलगा प्रेमळ आणि प्रिय वाटावा आणि तो ज्या व्यक्ती बनला आहे त्याचा तुम्हाला किती अभिमान वाटतो हे सांगण्यासाठी. शेवटी, वाढदिवस म्हणजे फक्त दुसरे वर्ष साजरे करणे नव्हे; हे वाढ, यश आणि वाढदिवसाच्या व्यक्तीचे अद्वितीय व्यक्तिमत्व स्वीकारण्याबद्दल आहे.

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment