Comedy Birthday Wishes In Marathi – कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Welcome to our blog post titled “Comedy Birthday Wishes In Marathi – कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा”. Birthdays are occasions of joy and what better way to amplify the happiness than with a dash of humour? In this post, we have gathered some hilarious birthday wishes in Marathi that will surely bring a smile to the celebrant’s face. So, get ready to tickle some funny bones and make the birthday celebration even more memorable!

आमच्या “कॉमेडी बर्थडे विशेस इन मराठी – कॉमेडी डिलॉग्सचे आदर” शीर्षक असलेल्या आमच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपले स्वागत आहे. वाढदिवस हा आनंदाचा सोहळा असतो आणि विनोदाने आनंद वाढवण्याचा उत्तम मार्ग कोणता? या पोस्टमध्ये, आम्ही मराठीत वाढदिवसाच्या काही आनंदी शुभेच्छा एकत्रित केल्या आहेत ज्यामुळे सेलिब्रेटच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. तर, काही मजेदार हाडांना गुदगुल्या करण्यासाठी तयार व्हा आणि वाढदिवसाचा उत्सव आणखी संस्मरणीय बनवा!

See also: unique birthday greetings in marathi

कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा – Comedy Birthday Wishes In Marathi

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांची सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना, वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेस्तोवर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Comedy Birthday Wishes In Marathi कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Comedy Birthday Wishes In Marathi कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे ….वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको..!!

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो.. रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस..!!

तुझं आयुष्य ईमानदारीने जग, हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक !
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…!!!!

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे..!!

किती भारी आपली जोडी,
मी बुद्धिमान तर तू रिकामी खोपडी.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

See also: Birthday Wishes For Nanad In Marathi – ननादला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes comedy in marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा विनोदी मराठीत

माझ्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मित्रा मी तुझ्यासाठी जीवपण देईन
पण फक्त मागू नकोस.

खरी GF मन खुश करते तर
खरी Wife पोट खुश करते

प्रेम करायची एक वेगळीच रीत आहे, प्रेमाचे दुसरे नाव प्रीत आहे,
त्यामुळे ट्राय मारला सगळ्या मुलींवर कारण, डर के आगे जीत आहे.

एक मी Cute, एक माझा भाऊ Cute, आणि
बाकी सारी दुनिया डरावणी भूत, हॅपी बर्थडे ब्रो.

Birthday wishes comedy in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा विनोदी मराठीत
Birthday wishes comedy in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा विनोदी मराठीत

प्रेमाच्या या नात्याला, विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी, आज मी पोटभर जेवतो आहे..!!

तुझ्या आयुष्यात इतका आनंद येवो की तू हसून हसून वेडा होवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या केकचा नको घेऊस तू इतका मोठा बाईट,
की तुझ्या पोटातली हवा होईल टाईट, मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे भावा.

पावसाळे मे ऊन पडया, उन्हाळे मे गारा … थंडी मे पड्या पाऊस… और तेरा वाढदिवस आज पड्या…
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

भावा तुला दीर्घायुष्य लाभो,
तुझे आयुष्य एवढं असो की तुला म्युझियम मध्ये ठेवण्यात येवो.

आपण वाइनची बाटली किंवा चांगली चीज नसल्यास
वय काही फरक पडत नाही! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रेम लपत नाही लपवल्याने
आणि वय लपत नाही केस काळे केल्याने

आपला मित्र जेवढा रॉयल आहे
तेवढाच तो रियल आहे.
आमच्या जिगरी भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिसतो तो क्युट, असतो नेहमी म्यूट
पण अंगात आहे खूपच अटीट्युड.
Happy Birthday…!

Comedy birthday wishes in marathi for girl – मुलीसाठी मराठीत कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा

ज्याची आहे साधी राहणी आणि उच्च विचार, पण तोंडातून नेहमी
शिव्यांचा भडिमार. हॅपी बर्थडे मित्रा.

जो जगतो नेहमी मस्तीत,
आणि ज्याचा दरारा आख्या वस्तीत
अशा आपल्या भावाला वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा

तालुक्याची आन बाण आणि शान, हजारो मित्रांचे प्राण
लोकांच्या हृदयावर आणि मनावर, अधिराज्य गाजवणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भावा तू माझ्या कडून गिफ्ट ची अपेक्षा करू नकोस,
कारण मी तुझ्याकडुन पार्टीची अपेक्षा करत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

बहिण असावी तर दमदारअसावी, सिस्टर तर आपन नर्सला पण बोलतो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

दिसण्यात Heroine ला पण Fail पाडणाऱ्या, Dairymilk लव्हर असलेल्या,
Cute Mad Pagal पोरीला, हैप्पी बर्थडे..!

बत्तिशी दाखवून मनसोफ्त हसणाऱ्या
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मौज मस्तीची रात आहे
तुमची आम्हाला साथ आहे
भूत सुद्धा तुम्हाला पाहून पळून जातील
काहीतरी तर तुमच्यामध्ये अशी बात आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईची इच्छा होती की मुलगा व्हावा।
वडिलांची इच्छा होती की मुलगी व्हावी।
माझा प्रिय मित्र झाला आणि दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या।

Comedy Birthday Wishes In Marathi For Girl मुलीसाठी मराठीत कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Comedy Birthday Wishes In Marathi For Girl मुलीसाठी मराठीत कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिसण्यात अतिसुंदर, डोक्याने अतिहुशार, वागण्याने अतिप्रेमळ,
असणाऱ्या माझ्या मॉडेल बहिणीला, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

वाढदिवशी तुला hair dye गिफ्ट द्यावे लागेल
नाहीतर पार्टी मध्ये वहिनीच्या पती ऐवजी बाप दिसशील

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे ना
हॅपी बर्थडे

या वाढदिवशी माझ्याकडून कोणत्याही गिफ्ट ची अपेक्षा ठेऊ नकोस
कारण मला देखील तू पार्टी देशील अशी अजिबात अपेक्षा नाही आहे.

आपल्या शहरातील आकर्षक पर्सनॅलिटी, आई वडिलांचा लाडका
मुलींच्या मनावर राज्य करणारा, आमचा भाऊ, भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या शहरातील आकर्षक पर्सनॅलिटी
आई वडिलांचा लाडका
मुलींच्या मनावर राज्य करणारा
आमचा भाऊ
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मनात खूप येते तुझ्या जवळ यावे
आणि तुझ्या डोळ्यात बोट घालून पळून जावे.

Birthday comedy wishes in marathi – मराठीत वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

जी मुलगी लग्नाआधी मला, भरपूर प्रेम आणि आदर द्यायची,
लग्न झाल्यावर ती मला नीट जेवणही देत नाही.

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो, फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मदिवशी तुझ्या होतो शुभेच्छांचा पाऊस
तुला वाढदिवस साजरा करण्याची लई हौस

जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको

दिलदार,रुबाबदार आणि, शानदार व्यक्तिमत्व असलेल्या
झीपऱ्या पोरीला तुझ्या Smart भावा कडून, हैप्पी बर्थडे..!

कोणाच्या हुकमावर नाय जगत, स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला, जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!…..

Birthday Comedy Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा
Birthday Comedy Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

जिला पागल नाही, महा पागल हा Word सूट होतो..
अश्या माझ्या या पागल Sister ला, तिच्या या शरीफ भावाकडून, हैप्पी बर्थडे..!

दिसते ती Sweet, राहते ती Mute, पण तरी तिच्यात आहे खूपच Attitude ..
Happy Birthday Attitude Queen..!

आपला भाऊ राहतो रुबाबात, जगतो मस्तीत आणि आपल्या भाऊचा,
दरारा आख्या वस्तीत.. हॅप्पी बर्थडे भाऊ..!

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..
हॅपी बर्थडे

See also: Big Brother Birthday Wishes In Marathi – मोठा भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes in marathi comedy – मराठी कॉमेडी मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

पृथ्वीवरील माझ्या आवडत्या, सर्वात सुंदर प्राण्यास,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! Happy Birthday My Friend!

हैप्पी वाला बर्थडे..! माझ्या Stylish, Model, Heroine,
आणि पूर्ण Mad बहिणीला..

आयुष्याच्या वळणावर तुम्हाला अनेक लोक भेटतील,काही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील, तसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात ….आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …

दिसायला हिरो, आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय, हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.

साखरेसारख्या गोड माणसाला, मुंग्या लागेपर्यंत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes In Marathi Comedy मराठी कॉमेडी मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes In Marathi Comedy मराठी कॉमेडी मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी तुम्हाला पार्टी करण्याची अपेक्षा करू शकतो, पण माझ्याकडून भेटवस्तूची अपेक्षा करू नका.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा. वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,तुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे ..आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदे …तुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू दे …हीच ईशवर चरणी प्रार्थना ..

आज एक खास दिवस आहेतुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा.तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव,प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्व्ल रहा,तुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं,!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!

Happy birthday comedy wishes in marathi – मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कॉमेडी शुभेच्छा

माझा प्रिय मित्र, तुझ्यासारखा मित्र लाखात मिळतो,
आणि कोटींमध्ये, तुला माझ्यासारखा मित्र मिळतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो, फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको म्हणजे झाल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा झिपरे

समजूतदार हुशार दिलदार व्यक्तिमत्व, असलेल्या झिपर्‍या पोरीला
तिच्या सभ्य भावाकडून जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा

खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका छोट्या धूमकेतूने जन्म घेतला होत
त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या मोठे ब्लॅक होल भरून हार्दिक शुभेच्छा

आपण सर्वांचा वाढदिवस साजरा करतो,परंतु काही वाढदिवस साजरे करताना काही वेगळीच मजा असते.!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Happy Birthday Comedy Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कॉमेडी शुभेच्छा
Happy Birthday Comedy Wishes In Marathi मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कॉमेडी शुभेच्छा

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो….!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुझ्या आधी, माझे जीवन आनंदी होतेआणि जेव्हा तू आलास तेव्हा माझे जीवन अधिक आनंदी झाले….मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात आपल्यासारखे एक व्यक्ती आहे.!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा .. अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!यशस्वी व औक्षवंत हो!वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो, वाढदिवस तुझा असला तरीआज मी पोटभर जेवतो, आहेहॅपी बर्थडे

जल्लोश आहे गावाचा,कारण वाढदिवस आहे,माझ्या मैत्रीणीचा!!!वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.  

Final Words

These comedy birthday wishes in Marathi add a delightful twist to the traditional birthday messages. They infuse laughter and light-heartedness into the celebrations, making the birthday person’s day all the more special. So go ahead, spread joy with these humorous wishes and show your loved ones that birthdays can be both fun and funny!

मराठीतील या कॉमेडी वाढदिवसाच्या शुभेच्छा पारंपरिक वाढदिवसाच्या संदेशांना आनंददायी वळण देतात. ते उत्सवांमध्ये हशा आणि हलके-फुलकेपणा आणतात, ज्यामुळे वाढदिवसाच्या व्यक्तीचा दिवस अधिक खास बनतो. म्हणून पुढे जा, या विनोदी शुभेच्छांसह आनंद पसरवा आणि आपल्या प्रियजनांना दाखवा की वाढदिवस मजेदार आणि मजेदार दोन्ही असू शकतात!

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment