Birthday Wishes Quotes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट

Marathi, a rich language with a cultural heritage stretching back centuries, provides a beautiful canvas for expressing heartfelt birthday wishes. In this blog post, we’ve collated some of our favorite Marathi birthday wishes quotes that convey feelings of love, joy, and warmth. Whether you’re seeking a poetic phrase or a touching sentiment, these quotes will enable you to convey your wishes in an authentic and meaningful way.

शतकानुशतके पसरलेला सांस्कृतिक वारसा असलेली समृद्ध भाषा मराठी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी एक सुंदर कॅनव्हास प्रदान करते. या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही आमच्या काही आवडत्या मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स एकत्र केल्या आहेत ज्यात प्रेम, आनंद आणि उबदारपणाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुम्ही एखादे काव्यात्मक वाक्प्रचार किंवा हृदयस्पर्शी भावना शोधत असाल तरीही, हे कोट्स तुम्हाला तुमची इच्छा प्रामाणिक आणि अर्थपूर्ण पद्धतीने व्यक्त करण्यास सक्षम करतील.

See also: unique birthday greetings in marathi

Happy birthday wishes quotes in marathi-
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतील कोट्स

Happy birthday wishes quotes in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतील कोट्स
Happy birthday wishes quotes in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतील कोट्स

तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा
तुमचा आनंद गगनात न समावा
असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो
तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सूर्यासारखी तेजस्वी हो.
चंद्रासारखी शीतल हो.
फुलासारखी मोहक हो.
कुबेरासारखी धनवान हो.
माता सरस्वती सारखी विव्दान हो.
श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

वाढदिवस आनंदाचा
क्षण असे हा सौख्याचा
सुख शांती जीवनात नांदो
वर्षाव पडो शुभेच्छांचा

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,
तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो

जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय:

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

Birthday wishes in marathi quotes-मराठी कोट्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes in marathi quotes मराठी कोट्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes in marathi quotes मराठी कोट्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

जगातील सर्व आनंद तुला मिळो,
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो,
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली,
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
आपला असा असावा कि समाजातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी,
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की,
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की,
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो,
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो,
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो,
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच.
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
Happy Birthday
Dear.

See also: Girlfriend Birthday Wishes In Marathi – मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Best birthday wishes marathi-मराठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Best birthday wishes marathi मराठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Best birthday wishes marathi मराठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य आणि
सर्व स्वप्ने पूर्ण होवो तुमची!
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!

माझ्या शुभेच्छांनी
तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच माझी इच्छा…
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
कळीसारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या
सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा.

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप साऱ्या शुभेच्छा.

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या ❤️ हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..
✨वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.✨

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा… सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या ✨ लोकांना.
वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा

Best birthday wishes in marathi-मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Best birthday wishes in marathi मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Best birthday wishes in marathi मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी ✨ आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी , नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा!!

सूर्य घेऊन आला उजेड पक्ष्यांनी
गायली गाणी, फुलांनी प्रेमाने फुलून सांगितलं
शुभेच्छा तुमच्या प्रियजनांचा
वाढदिवस आला.
Happy Birthday.

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे.
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा

तुमच्या सर्व इत्या व आकांक्षा गगनाला भिडू दे,
जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे,
तुम्हाला दीर्घ आयुष्य, सुख, समृध्दी लाभो ही सदिच्छा

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी ?माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy birthday wishes in marathi quotes-मराठी कोट्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy birthday wishes in marathi quotes मराठी कोट्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy birthday wishes in marathi quotes मराठी कोट्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जपली प्रेम ❤ दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

दिवस आहे आज खास?,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट,
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य, आरोग्य तुला लाभो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

तुझी बुद्धी तुझी प्रगती,
तुझे यश तुझी कीर्ती,
वृद्धिंगत होत जावे,
सुखसमृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात कायम येत राहो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव …
हीच शुभेच्छा

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो,
व तुला सुख समृद्धी मन शांती व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

See also: Birthday Wishes For Best Friend In Marathi – बेस्ट फ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday caption in marathi-वाढदिवसाचे कॅप्शन मराठीत

Birthday caption in marathi वाढदिवसाचे कॅप्शन मराठीत
Birthday caption in marathi वाढदिवसाचे कॅप्शन मराठीत

केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
Happy Birthday!

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.

सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा
जन्मदिवस आला #हॅपी बर्थडे 

वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.
happy birthday

जल्लोष आहे गावाचा कारण
वाढदिवस आहे माझ्या भावाचा
एका मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

हॅपी बर्थडे
दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील…आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
|| Happy Birthday||

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा 

जीवेत शरद: शतं !!!
पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय: !!!

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी
किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी
वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
वाढदिवस अभिषटचिंतनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा.

आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो
Happy Birthday Dear

तुझ वय लिहतो चंद्र ताऱ्यांनी
तुझा वाढदिवस मी साजरा करतो फुलांनी
प्रत्येक अति सुंदर गोष्टी मी दुनियेतून आणू
सजवीन प्रत्येक गोष्ट हसीन नाजाऱ्यानी

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं
Happy Birthday to You

मी स्वतःला अतिशय
भाग्यवान व्यक्ती समजतो कारण,
मला माझ्या भावामध्ये एक
सर्वात चांगला मित्र सापडला आहे
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

माझा भाऊच माझा बेस्ट फ्रेंड आहे
आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही

जेथे प्रेम आहे, तिथे जीवन आहे,
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

परिपूर्ण संसार म्हणजे काय
हे ज्याने मला दाखवून दिले,
अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Final Words

We hope you found the perfect Marathi quote to express your warm birthday wishes. Remember, the beauty of these quotes lies not just in their words, but in the genuine emotions they encompass. So, when choosing a quote, consider not only its literal interpretation, but also the feelings it represents. With these Marathi birthday wishes at your disposal, you’re sure to bring a smile to the face of the birthday person.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी योग्य मराठी कोट सापडला असेल. लक्षात ठेवा, या अवतरणांचे सौंदर्य केवळ त्यांच्या शब्दांमध्येच नाही तर ते अंतर्भूत असलेल्या अस्सल भावनांमध्ये आहे. म्हणून, एखादे कोट निवडताना, केवळ त्याचे शाब्दिक अर्थच नाही तर ते प्रतिनिधित्व करत असलेल्या भावनांचा देखील विचार करा. वाढदिवसाच्या या मराठी शुभेच्छांसह, तुम्ही वाढदिवसाच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणाल.

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment