Birthday Wishes For Mother In Marathi – आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

A mother’s love is unparalleled, her sacrifices unmeasurable, and her teachings invaluable. Her birthday is an occasion that allows us to express our deepest gratitude, love, and respect for her. It’s an opportunity to remind her of her importance in our lives. And what better way to do that than by expressing our feelings in our mother tongue, Marathi? To help you articulate your emotions on this special day, this blog post presents a collection of heartfelt birthday wishes for your mother in Marathi – “आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”.

आईचे प्रेम अतुलनीय आहे, तिचे त्याग अतुलनीय आहेत आणि तिची शिकवण अमूल्य आहे. तिचा वाढदिवस हा एक असा प्रसंग आहे जो आपल्याला तिच्याबद्दल आपले मनापासून कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करण्यास अनुमती देतो. तिला आपल्या जीवनातील तिचे महत्त्व लक्षात आणून देण्याची ही एक संधी आहे. आणि आपल्या भावना आपल्या मातृभाषेत, मराठीत व्यक्त करण्यापेक्षा त्यापेक्षा चांगला मार्ग कोणता? या खास दिवशी तुमच्या भावना व्यक्त करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, ही ब्लॉग पोस्ट तुमच्या आईला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांचा संग्रह सादर करते – “आईला दिसणाऱ्या हार्दिक शुभेच्छा”.

See also: happy birthday messages in marathi

Happy Birthday wishes for mother in marathi – आईला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday wishes for mother in marathi आईला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday wishes for mother in marathi आईला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू आपल्या घराचा आधारस्तंभ
आहेत तू सोबत असताना
आम्हाला कोणत्याच गोष्टीची
काळजी नसते.
हॅपी बर्थडे मम्मी

येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
आई तुला वाढदिवसाच्या
भरपूर शुभेच्छा

जगी माऊलीसारखे कोण आहे
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही
या ऋणाविना जीवनास साज नाही
हॅपी बर्थडे मम्मी

आई नावाची वाटते देवालाही नवलाई,
विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वत:ला विठाई
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मम्मी

माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

See also: 60th Birthday Wishes In Marathi – मराठीत ६० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy birthday wishes in marathi for mother –
आईला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday wishes in marathi for mother आईला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday wishes in marathi for mother आईला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना
वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.

आई तुला चांगले आरोग्य, सुख
आणि दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना!
वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.

तुझा फटका खाल्ल्याशिवाय आजही मला चैन नाही,
आज तू साठ वर्षांची झाली तरी माया तुझी कमी होत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मला एक जवाबदार व्यक्ती
बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद
आई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!

कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
मला आशा आहे की,
तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवसप्रेम
आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल.

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.

माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या
माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

माझ्या शुभेच्छांनी तुझ्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
माझ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आईच्या पायावर डोके ठेवले
तेथेच मला स्वर्ग मिळाला.
लव्ह यू आई.
वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.

विश्वातील सर्वात सुंदर प्रेमळ
आणि गोड आईला
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! Happy Birthday आई !!

आई नावाचे चॅप्टर कितीही वेळा वाचा,
पूर्णतः समजण्यास आपण असमर्थच असतो
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Dear Aai..!

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

Happy Birthday mummy in marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मी मराठीत

Happy Birthday mummy in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मी मराठीत
Happy Birthday mummy in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मी मराठीत

तुडुंब भरलेल्या पात्राला पार करण्यासाठी जशी होडी लागते.
तशीच आई घरात असली की
घरातल्या प्रत्येक गोष्टीत गोडी लागते.
घराची आधारस्तंभ त्या आईस वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! Happy Birthday Aai…!

तुझ्या असण्यात जीवंत मी
तुझ्या हसण्यात आनंदी मी
देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो
तुझ्या जगण्यात धन्य मी !
आई! Wadhdivsachya Hardik Subhechha

आमच्या घराची अन्नपूर्णा,
माझी आई जणू परमेश्वराची करुणा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!

ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि
जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता
असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात
आईची आवश्यकता आहे.
best wish you Happy Birthday Mom

जीथं प्रत्येक गुन्हाला माफी असते
जगात एकमेव असं न्याय मंदीर असतं
आणि ते न्याय मंदीर आईच्या ह्रदयात बसतं.
प्रेमाची मुर्ती आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

जगातले सर्व सुख एकीकडे
आणि आईच्या कुशीत
झोपण्याचा आनंद एकीकडे
वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.

माझ्यात असणाऱ्या
सर्व चांगल्या गोष्टींची
जननी माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या मनात असणाऱ्या
गोष्टी क्षणात ओळखणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या कठीण काळातील
आधारस्तंभ आणि यशाचे
कारण असणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्या आनंदासाठी ईश्वराने माझा
आनंद कमी करावा हीच
ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

माझ्या प्रेमळ, समजदार,
सर्वांना सांभाळून घेणाऱ्या
आईला कशाचीच कमी पडू नये
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या मनातलं न सांगताच
अचूकपणे ओळखणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

See also: Birthday Wishes For Mavshi In Marathi – मावशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for mummy in marathi – मम्मीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for mummy in marathi मम्मीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes for mummy in marathi मम्मीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

जिथं लेकरांचे सर्व गुन्हे माफ
आणि हट्ट पूर्ण केले जातात
ते ठिकाण म्हणजे आई.
आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

या जगात असं कुणीच नाही
जे माझ्या हृदयात तुझी जागा घेतील.
आई तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

आईच्या प्रेमाची ❤️ किंमत कोणतेही
मूल चुकवू शकत नाही. आई,
माझा स्वर्ग तुझ्या चरणी आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

निस्वार्थी प्रेम म्हणजे काय हे
मी तुझ्याकडून शिकलो.
तुमचा मुलगा/मुलगी असल्याचा
मला अभिमान आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

नवा गंध नवा आनंद,
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी , नव्या ✨ वैभवांनी,
तुझा आनंद शतगुणित व्हावा,
आई तुला वाढदिवसांच्या
खूप शुभेच्छा

आज मी जिथे आहे ते तुझ्या
मेहनतीचे फळ आहे.
तुझ्या दीर्घायुष्यासाठी
मी देवाकडे प्रार्थना ???? करतो.
❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.❣️

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
Happy birthday aai!

मी कितीही मोठा झालो तरी तुझ्यासाठी
लहान निरागस बाळच राहीन.
माझ्या सर्व निर्णयांमध्ये मला साथ
दिल्याबद्दल धन्यवाद आई.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन
तुला लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Birthday wishes to mom in marathi -आईला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes to mom in marathi आईला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes to mom in marathi आईला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईच्या चेहऱ्यापेक्षा क्वचितच कोणता
चेहरा सुंदर असेल.
जगातील सर्वात सुंदर आईला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ती म्हणजे “आई”. आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील सर्व काही ते तुमच्या नावाने सुरू होते आणि संपते. आई तुझं स्थान माझ्या आयुष्यात नेहमी खास राहील. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्हाला आवडेल तितक्या वेळा आई शीर्षकाचा अध्याय वाचा. आम्ही पूर्णपणे समजून घेण्यास अक्षम आहोत आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय आई..

अडखळणारे पाय, तिच्या हृदयात वेदना होत होत्या तेहतीस कोटी देवांमध्ये माझी आई सर्वश्रेष्ठ आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.

शिक्षक, मॅनेजर, डॉक्टर आणि माहीत नाही अजून कितीतरी गुणांनी संपूर्ण अशा माझ्या आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️

माझ्या स्वप्नांना तू साकार केलं आहेस आई
माझ्या ध्येयाला तु आकार दिला आहेस आई
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

नऊ महिने पोटात सांभाळते आणि आयुष्य भर लेकरांची काळजी घेते
माहित नाही आई हे सगळं कोणत्या पुस्तकातून शिकते.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.✨

लहापणापासून माझे छोटे छोटे हट्ट पुरवणारी माझी सुपर मॉम,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Heart touching birthday wishes for mother in marathi – आईला मराठीत हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Heart touching birthday wishes for mother in marathi आईला मराठीत हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Heart touching birthday wishes for mother in marathi आईला मराठीत हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नारळा प्रमाणे बाहेरून खूप कठीण परंतु आतून मऊ आणि गोड मनाच्या आईला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.✨

आईच्या प्रेमाचे मोल केले जात नाही
आई तो अथांग समुद्र आहे ज्याला अंत नाही.
हॅप्पी बर्थडे आई.

माझ्यासाठी खूप अनमोल आहेस आई,
माझ्यासाठी तू खूप खास आहेस आई,
हा वाढदिवस तुझ्या आयुष्यात आनंदाचा खजिना घेऊन येवो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

नवीन स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची जिद्द तू मला दिलीस आई, ईश्वर तुझ्या आयुष्यात खूप सारा आनंद देवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आई️ तुला सुख, समृद्धी, शांती आणि दीर्घायुष्य लाभो एवढीच इच्छा आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️

संकटात डोळ्यासमोर येणारी पहिली व्यक्ती म्हणजे आई. आई हॅप्पी बर्थडे.

जेवढी गरज या पृथ्वीला चमकणाऱ्या सूर्याची आहे तेवढीच गरज माझ्या आयुष्यात माझ्या आईची आहे. लव्ह यू आई, हॅप्पी बर्थडे.✨

कोणी कितीही गरीब किंवा श्रीमंत असो आई कोणालाच उपाशी झोपून देत नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.

मम्मा तू वाटतेस मला एखादी परी,
कशी करतेस तू ही जादुगरी.
हॅप्पी बर्थडे.✨

तुझ्या मांडीवर डोकं ठेऊन झोपणं यालाच स्वर्गसुख म्हणत असतील. आई तुला दीर्घायुषी लाभो हीच इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.✨

अवकाशात जेवढे तारे आहेत त्या सगळ्यांकडे मी तुझा आनंद मागतो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मम्मी.❤️

लेकराने आईच्या गळ्याभोवती मारलेली मीठी तिच्यासाठी मौल्यवान दागिन्याप्रमाणेच असते. माझ्या लाडक्या आईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आई.

तुझा वाढदिवस आमच्यासाठी
खास आहे
कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस
या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा
तूच खरा मान आहेस
आई तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा..!

आईच्या प्रेमाची शक्ती, सौंदर्य
आणि शौर्य शब्दात व्यक्त
करणे कठीण आहे.
हॅपी बर्थडे मॉम.

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू 
माझं जग आहेस
आई, तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Aai la birthday wishes in marathi

आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर
आई म्हणजे घराचा आधार,
आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..

ज्या माऊलीने मला जन्म दिला
जिने गायली माझ्यासाठी अंगाई
आज तीच्या वाढदिवशी
नमन करतो तुला मी आई.
हॅपी बर्थडे आई

स्वत:ला विसरुन  घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई तू ज्या प्रकारे प्रत्येक प्रसंगाला
हसतमुखाने सामोरे जाते,
ती माझ्यासाठी प्रेरणा आहे,
आई नेहमी अशीच हसत राहा…!!
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई!

हट्ट पुरवते आणि प्रसंगी मारते
पण तरीही प्रेमाने जवळ घेते अशा
आईला वाढदिवसाच्या
शुभेच्छा.

येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Final Words

Your mother’s birthday is a special day not just for her, but for you as well. It’s a day to celebrate her strength, wisdom, and the unconditional love she has for you. We hope that this collection of Marathi birthday wishes – “आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, enables you to express your deepest feelings towards her. Let’s make her day memorable with these heart-touching wishes and remind her of her special place in our hearts. Here’s to a birthday filled with joy, happiness, and the warmth of motherly love.

तुमच्या आईचा वाढदिवस हा फक्त तिच्यासाठीच नाही तर तुमच्यासाठीही खास दिवस आहे. तिची शक्ती, शहाणपण आणि तिचे तुमच्यावर असलेले बिनशर्त प्रेम साजरे करण्याचा हा दिवस आहे. आम्ही आशा करतो की मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा हा संग्रह – “आईलाच्या हार्दिक शुभेच्छा”, तुम्हाला तिच्याबद्दल तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यास सक्षम करेल. या हृदयस्पर्शी शुभेच्छांसह तिचा दिवस संस्मरणीय बनवूया आणि तिला आपल्या हृदयातील तिच्या विशेष स्थानाची आठवण करून देऊ या. हा वाढदिवस आनंदाने, आनंदाने आणि मातृप्रेमाने भरलेला आहे.

Go to Home.

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment