Birthday Wishes For Putanya In Marathi – मराठीत पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Expressing your joy and blessings in your native language, Marathi, adds a unique touch to the celebration. In this blog post, Birthday Wishes For Putanya In Marathi – मराठीत पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, we will share a collection of charming and heartfelt birthday wishes in Marathi for your precious little one’s first milestone. These wishes are designed to convey your love, blessings, and heartfelt wishes for your Putanya on their special day. Let’s get started on these beautiful Marathi birthday wishes!

तुमचा आनंद आणि आशीर्वाद तुमच्या मूळ भाषेत, मराठीत व्यक्त केल्याने उत्सवाला एक अनोखा स्पर्श मिळतो. या ब्लॉग पोस्टमध्ये, पुतन्यासाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा – पुतण्याला मराठीत शुभेच्छांचा संग्रह, आम्ही तुमच्या मौल्यवान मुलाच्या पहिल्या मैलाच्या दगडासाठी मराठीत आकर्षक आणि मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा सामायिक करू. या शुभेच्छा तुमच्या पुतन्याला त्यांच्या खास दिवशी तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि मनापासून शुभेच्छा देण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. चला या सुंदर मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा सुरू करूया!

See also: birth day wishes in marathi

Birthday Wish For Putanya In Marathi – मराठीत पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या गोंडस पुतण्याला
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा…!

लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले
इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस,
अशा करतो की तू नेहमी असाच आनंदी व खेळत रहा
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

आजच्या या वाढदिवशी मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करीत आहे.
Happy Birthday My Sweet Angel

भाचा माझा खास,
आहे तो झकास
वयाने असला जरी लहान
तरी माझा जीव की प्राण
लाडक्या पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्राच्या कोरिप्रमाणे तुझ आयुष्य असंच वाढत जावो
तुला हवं ते ते सगळं मिळत जावो
जन्मदिन आणि येणारा प्रत्येक दिवस कायम तुझी कीर्ती गावो
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for nephew in marathi पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes for nephew in marathi पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

येत्या आयुष्यात तुझी सर्व स्वप्न
साकार व्हावीत हीच सदिच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लाभावे तुला दीर्घायुष्य
व्हावास तु शतायुषी
मनोमन ही माझी देवाकडे इच्छा,
वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा

माझ्या देखण्या, हुशार आणि उत्कृष्ट
पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

वाढदिवस येतील आणि जातीलही
परंतु मी नेहमी तुला सारखेच प्रेम करीत राहील.
माझ्या प्रिय पुतण्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

वाढदिवसाचा हा दिवस तुझ्या आयुष्यात
खूप आनंद आणि प्रेम घेऊन येवो.
पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Dear

परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी तुला माझा भाचा बनवले.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील तुझा
वाढदिवस उत्साहाने साजरा करू.

मला पाहून हसू लागले आहेत,
असे वाटते की माझे भाचे साहेब
मला ओळखू लागले आहेत.
पुतण्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

See also: Big Sister Birthday Wishes In Marathi – मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for nephew in marathi – पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या पुतण्याला वाढदिवसाच्या
अनेकानेक शुभेच्छा…!

तुझा आजचा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण असो,
माझ्या प्रिय पुतण्याला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा..

मस्ती आणि आनंदाने भरलेले
नवीन वर्ष तुझी वाट पहात आहे
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Happy Birthday Bhacha

न पडो तुझ्यावर कोणाची वाईट नजर,
नेहमी सुंदर सुरू राहो आयुष्याचा सफर.
हॅपी बर्थडे भाचे साहेब.
पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अनेक महत्त्वाच्या गोष्टी
मी तुझ्याकडुन शिकलो आहे
हॅपी बर्थ डे प्रिय भाचा
happy birthday bhanje marathi

परमेश्वराकडे जे मागशील ते तुला मिळो,
हीच माझी सदिच्छा.
माझ्या प्रिय पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Birthday wishes in marathi for putanya/nephew-पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस
असेच फुलत रहावे,
तुझ्या वाढदिवशी तू माझ्या
शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!
पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

साखरेसारख्या गोड पुतण्याला
मुंग्या लागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा  

तू तळपता सूर्य, तर मी आहे चंद्र
तू आहे द्वाड तर मी आहे शांत,
पुतण्याला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिसायला देखणा,
आहेस तू चिकना
मामावर गेलास म्हणून सांगतो तुला,
वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes in marathi for nephew पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा 1
Birthday wishes in marathi for nephew पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा 1

माझ्या गोंडस पुतण्याला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा.

मुलींच्या दिलाची धडकन
पण अभ्यासात पडतो धपकन 
अशा माझ्या पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाचा दिवस हा आला,
आनंद हा झाला,
तुला लुटण्याचा आज तो सुवर्ण दिवस आला,
वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिणीनंतर सगळ्यात जास्त आहे तुझ्यावर माया
पुतण्याला तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा

वाढत्या वयाबरोबर तुझा खर्चही लागला आहे वाढू,
पुतण्याला, सांग या वाढदिवसाला कितीचा चेक फाडू

आजच्या वाढदिवसाच्या दिवशी करतो
एकच प्रार्थना प्रत्येक जन्मी मला हाच पुतण्या मिळावा

ज्याच्यावर सगळ्यात मनापासून प्रेम करतो,
तो भाचा आहे आमच्या सगळ्याचेच पहिले प्रेम,
पुतण्याला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy birthday wishes for putanya in marathi-पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आणा केक, लावा मेणबत्ती,
साजरा करु माझ्या पुतण्याला वाढदिवस हा घरी

त्याला आवडते गोड भारी आणि मला आवडतो मसाला भारी,
पुतण्या आता वाढदिवसाला करु कशाची पार्टी बरी

तू आलास की जिवात येतो जीव,
तुझ्या असण्यामुळेच मी मिश्कील,
पुतण्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..

माझ्या देखण्या, हुशार आणि उत्कृष्ट
पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले
इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस येतील आणि जातीलही
परंतु मी नेहमी तुला सारखेच प्रेम करीत राहील.
माझ्या प्रिय पुतण्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

Happy birthday wishes for nephew in marathi पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday wishes for nephew in marathi पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाचा हा दिवस तुझ्या आयुष्यात
खूप आनंद आणि प्रेम घेऊन येवो.
Happy Birthday Dear

परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी तुला माझा भाचा बनवले.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील तुझा
वाढदिवस उत्साहाने साजरा करू

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना

पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

Birthday wish to nephew in marathi – पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या सारखा चांगला भाचा मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे
तुझ्यासोबत चे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराचा आशीर्वाद आहे.

मला पाहून हसू लागले आहेत,
असे वाटते की माझे पुतण्या साहेब
मला ओळखू लागले आहेत.
पुतण्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

तुझा आजचा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण असो,
माझ्या प्रिय पुतण्याला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा

Birthday wish to nephew in marathi पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wish to nephew in marathi पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

परमेश्वरास माझी प्रार्थना की
तुला आयुष्यात यश मिळो.
आणि संपूर्ण जगात
तुझी ख्याती पसरो..!

तू आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस,
अशा करतो की तू नेहमी असाच आनंद व खेळत रहा
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये,
तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

माझ्या सर्वोत्कृष्ट पुतण्याचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास
सुख, समृद्धी आणि समाधान देवो !
Happy Birthday Bhacha

Happy birthday wishes for nephew in marathi – पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

नवे वर्ष नवा आनंद घेऊन प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा
तुम्हांला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा !
Happy Birthday Nephew

ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करो तसेच इंद्रधनुष्याच्या रंगांनी
आपले जीवन सुशोभित होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
पुतण्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

आजच्या या खास दिवशी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मी आशा करतो की आपण आपल्या सकारात्मकतेने, प्रेमाने
आणि सुंदरतेणे इतरांचे जीवन बदलत रहाल. मनः पूर्वक शुभेच्छा !
Happy Birthday Nephew

नवी क्षितीज नवी पाहट, फुलत राहावी
तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट
कायमच स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहूदे,
पाठीशी तुमच्या हजारो सुर्य तळपत राहूदे हीच प्रार्थना !
पुतण्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday wishes for nephew in marathi पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2
Happy birthday wishes for nephew in marathi पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत.
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे !

Birthday wishes to nephew in marathi – पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुखदुःखाचे चक्र कायम चालूच असते हसणाऱ्याच्या डोळ्यातही अश्रू येतातच कठीण काळात आत्मविश्वास कधी गमावू नकोस, तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

जन्मदिवस येतात आणि जातात परंतु मी नेहमी तुझ्यावर प्रेम करत राहील माझ्या प्रिय पुतण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

परमेश्वराचे खूप आभार कारण मला तुझ्या सारखा प्रेमळ पुतण्या मिळाला, तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

मला पाहून हसत आहेतअसे वाटते की आमचे भाचे साहेब मला ओळखत आहेत, पुतण्या साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

तुझ्यावर कोणाची न पडो वाईट नजर सुंदर असं नेहमी तुझ्या आयुष्याचा सफरवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुतण्या.

Birthday wishes to nephew in marathi पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes to nephew in marathi पुतण्याला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यासारखा प्रेमळ भाचा मिळणे एखाद्या कोळशाच्या खाणीत हिरा मिळण्यासारखे कठीण आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुतण्या.

आनंदी राहा तू करोडोमध्येसुखी राहा तु लाखांमध्ये चमकत राहत तू हजारोंमध्येज्याप्रमाणे सूर्य चमकतो आकाशामध्येभाचे साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

ईश्वराकडे जे मागशील ते तुला मिळावे एवढीच सदिच्छामाझ्या प्रिय पुतण्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

See also: Birthday Wishes For Sister In Law In Marathi – वहिनींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Final Words

We hope that these heartfelt Marathi birthday wishes help you express your love and blessings for your Putanya on their special day. Language connects hearts, and these Marathi wishes are sure to add a unique and personal touch to your celebrations. Remember, the most meaningful messages are those that come from the heart. So, don’t hesitate to customize these wishes to make them even more special. Here’s wishing your little one a birthday filled with love, joy, and countless blessings!

आम्हाला आशा आहे की या मराठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला त्यांच्या खास दिवशी तुमच्या पुतन्याबद्दल तुमचे प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त करण्यात मदत करतील. भाषा हृदयांना जोडते आणि या मराठी शुभेच्छा तुमच्या उत्सवांना एक अनोखा आणि वैयक्तिक स्पर्श देतील याची खात्री आहे. लक्षात ठेवा, सर्वात अर्थपूर्ण संदेश ते आहेत जे हृदयातून येतात. त्यामुळे, या शुभेच्छांना आणखी खास बनवण्यासाठी त्यांना सानुकूलित करण्यास अजिबात संकोच करू नका. तुमच्या लहान मुलाला प्रेम, आनंद आणि अगणित आशीर्वादांनी भरलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment