Birthday Wishes For Aaji In Marathi – आजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Aaji, the Marathi term for grandmother, holds a special corner in our hearts. They are our guiding stars, our pillars of wisdom, and our constant source of unconditional love. Celebrating their birthday is an occasion filled with warmth, nostalgia, and affection. But how do we express our feelings in their native tongue, Marathi, to make it even more meaningful? This blog post titled “Birthday Wishes For Aaji In Marathi – आजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” is here to help you with that. We have curated a list of heartfelt birthday wishes in Marathi to celebrate your Aaji’s special day in a way that touches her heart. Let’s dive in and find the perfect message to convey your deepest sentiments on her birthday.

आजी या मराठी शब्दाचा आपल्या हृदयात एक खास कोपरा आहे. ते आमचे मार्गदर्शक तारे आहेत, आमचे बुद्धीचे आधारस्तंभ आहेत आणि आमचे बिनशर्त प्रेमाचे निरंतर स्रोत आहेत. त्यांचा वाढदिवस साजरा करणे हा उत्साह, नॉस्टॅल्जिया आणि आपुलकीने भरलेला एक प्रसंग आहे. पण आपल्या भावना त्यांच्या मातृभाषेतून, मराठीत व्यक्त करून त्या आणखी अर्थपूर्ण कशा करायच्या? “आजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत – आजी यांना शुभेच्छा” शीर्षक असलेले हे ब्लॉग पोस्ट तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहे. तुमचा आजीचा खास दिवस तिच्या हृदयाला स्पर्शून जाईल अशा प्रकारे साजरा करण्यासाठी आम्ही मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांची यादी तयार केली आहे. चला तिच्या वाढदिवशी तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी योग्य संदेश शोधू या.

आजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Birthday Wishes For Aaji In Marathi

तू नेहमी माझ्यावर खूप प्रेम केले, तू जगातील सर्वोत्तम आजी आहे, लहानपणी तुझ्यासोबत घालवलेले
प्रत्येक क्षण आजही आठवतात, आजी तुला ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या प्रेमळ हसूइतकी जगात दुसरी कुठलीच सुंदर गोष्ट नाही.
माझ्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

वय म्हणजे फक्त एक आकडा आहे, तुमची तंदुरुस्थी तर एखाद्या तरुणालाही लाजवेल
आजी तुला ६५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वराचे खूप खूप आशीर्वाद, आज 60 वर्षानंतरही तुम्ही अतिशय निरोगी आहात.
माझी प्रार्थना आहे की येणारी अनेक वर्षे तुमचे असेच निरोगी व स्वस्थवर्धक आयुष्य राहो..!!

परमेश्वराचे खूप खूप आशीर्वाद, आज 60 वर्षानंतरही तुम्ही अतिशय निरोगी आहात.
माझी प्रार्थना आहे की येणारी अनेक वर्षे तुमचे असेच निरोगी व स्वस्थवर्धक आयुष्य राहो.

आजी तू आयुष्य खूप आनंदाने जगली आहे आणि पुढेही असेच जग
तुला निरोगी आयुष्य लाभो एवढीच इच्छा आजी तुला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

लहान असताना अंघोळ घालून, फिरवला माझ्या डोक्यावर हात.
खूप प्रेमळ आहात आजी तुम्ही, कधीही सोडू नका आमची साथ ! हॅपी बर्थडे आजी

See also: birthday greetings in marathi language

Aaji birthday wishes in marathi – आजी वाढदिवसाच्या मराठीत शुभेच्छा

Aaji birthday wishes in marathi आजी वाढदिवसाच्या मराठीत शुभेच्छा
Aaji birthday wishes in marathi आजी वाढदिवसाच्या मराठीत शुभेच्छा

माझी प्रिय आजी, आजच्या दिवसाप्रमाणे तू नेहमी आनंदी आणि
निरोगी रहावे अशी माझी देवाकडे प्रार्थना! माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!

तू नेहमी माझ्यावर खूप प्रेम केले तू जगातील सर्वोत्तम आजी आहे
आजी तुला ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजी, जेव्हा मी तुझ्या सुंदर व प्रेमळ डोळ्यांकडे पाहतो तेव्हा, मला एक अनुभवी स्त्री दिसते जिने कायम मला प्रेम दिले आणि वाईट, गोष्टींपासून माझे रक्षण केले! वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी..!!

तुमचा अनुभवाचा फायदा फक्त तुम्हालाच नाहीतर आम्हालाही होतो कारण तुम्ही आम्हास नेहमी
योग्य मार्गदर्शन करता अशा प्रेमळ आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

तुमचा अनुभवाचा फायदा फक्त, तुम्हालाच नाहीतर आम्हालाही होतो, कारण तुम्ही आम्हास नेहमी,
योग्य मार्गदर्शन करता, अशा प्रेमळ आजीला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वराचे खूप खूप आशीर्वाद, आज 60 वर्षानंतरही तुम्ही अतिशय निरोगी आहात.
माझी प्रार्थना आहे की येणारी अनेक वर्षे, तुमचे असेच निरोगी व स्वस्थवर्धक आयुष्य राहो.

चालतात वाकून, हळू आहे त्यांची चाल, वय जरीही वाढले असले,
तरी माझ्या आजी आहेत कमाल..! Happy Birthday Aaji

शरीरावर झालेल्या जखमांसाठी औषध पुरेसे असते, पण मनावर झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी
आजीची मायेची फुंकरच लागते, आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला नेहमी हसवायचे कसे हे, तिला नेहमीच माहित आहे, तुझ्या लाडक्या नातीवर तुझे
प्रेम कायम असेच राहू दे, या जगातील सर्वोत्तम आजींना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आजी ही मुलांसाठी दुसरी आई असते. आमच्यासाठी तू आमची आई, बहीण आणि मैत्रीणही झालीस.
तुझी नातवंड झाल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी..!!

See also: Birthday Wishes For Putanya In Marathi – मराठीत पुतण्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy birthday aaji in marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी मराठीत

Happy birthday aaji in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी मराठीत
Happy birthday aaji in marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी मराठीत

सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही आनंदाचा आहात तुम्ही भंडार,
तुम्हास वाढदिवसाच्या शुभेच्छा देतेय कुटुंब अपार..!

आजी तुझ्या सुरकुत्या पडलेल्या हातांमध्ये खरंच खूप प्रेम आहे ते हात मला आयुष्यात नेहमी योग्य मार्ग दाखवता
प्रत्येक संकटात मला मार्गदर्शन करतात आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजचा दिवस खूप खास आहे कारण तुझ्यासारखी एक खास व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे
नेहमी असेच सोबत रहा आजी तुला लाडक्या नातींकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला एक स्वाभिमानी व्यक्ती बनवल्या बद्दल तुमचे खूप आभार
माझ्या प्रिय आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

आजी तू सांगितलेल्या गोष्टींमधून मला प्रेम दया धैर्याची शिकवण मिळाली आज मी जे काही मिळवले ते
फक्त तुझ्या या शिकवणीमुळे शक्य झाले आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजी, तू आमच्यासाठी खूप काही करतेस, आमच्यावर किती प्रेम करतेस, तुझ्या अनुभवी सल्ल्याने आयुष्य बदलते,
तू आमची किती काळजी घेतेआजी, तुझ्या खास दिवसासाठी एकच इच्छा ,तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!!

तूच माझा अभिमान आहेस, तूच माझा स्वाभिमान आहेस, तूच माझी जमीन तर कधी आभाळ आहेस
माझ्या यशाचे रहस्य तूच आहेस, आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या प्रेमळ हसूइतकी जगात दुसरी, कुठलीच सुंदर गोष्ट नाही,
माझ्या लाडक्या आजीला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आजी तुम्ही दररोज मंदिरात जाऊन आमच्यासाठी प्रार्थना करतात, आज तुमच्या वाढदिवशी मी तुमच्या
दीर्घायुष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे..! हॅपी बर्थडे आजी

आजी तू मला देवाकडून मिळालेले, सर्वात उत्तम गिफ्ट आहे, तुमच्या असण्यानेच आमचे आयुष्य आनंदी
आणि सुखी आहे. तु नेहमी निरोगी रहा, आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शिकवले आहे तुम्ही मला नखरे, न करता खायला प्रत्येक भाजी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी..!

आमच्या सर्व चुका असूनही, आमच्यावर बिनशर्त प्रेम केले, तु आमची आजी आहेस म्हणून आम्ही
स्वतःला खूप भाग्यवान समजतो! वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी

आईवडिलांसोबतच माझ्या जडणघडणीत, महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या लाडक्या
आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday wishes for grandmother in marathi –
आजीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for grandmother in marathi आजीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday wishes for grandmother in marathi आजीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई बाबां बरोबर आजीने देखील प्रेमाने वाढवले, आज माझ्या आजीचा जन्मदिवस
जीने माझे बालपण खूप सुंदर केले, आज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

खूप नशीबवान असतात ते लोक ज्यांना, आजीच्या हातावरची भाकरी खायला मिळते
आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

तू मला अंगाखांद्यावर खेळवले, तूच मला जीवन जगणे शिकविले, खरच भाग्यवान असतात ती मुले
ज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळाली, आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजचा दिवस खूप खास आहे कारण तुझ्यासारखी एक खास व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे
नेहमी असेच सोबत रहा आजी तुला लाडक्या नातींकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्ही नेहमी आनंदी रहा तुमचे आशीर्वाद मला मिळावेत
एवढीच माझी इच्छा आजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

छान छान गोष्टी म्हणजे आजी लहानपणीच्या खूप आठवणी म्हणजे आजी एका पिढीचा अनुभव म्हणजे आजी रानातली सैर म्हणजे आजी जत्रेतील मज्जा म्हणजे आजी खाऊचा डब्बा म्हणजे आजी आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंद तुझ्या आयुष्यातून कोठेही जाऊ नये अश्रू तुझ्या डोळ्यात कधीही वाहू नये
पुर्ण होवोत तुझ्या सर्व इच्छा तुझ्यासारखी आजी प्रत्येकाला मिळावी हीच सदिच्छा..!!

जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करून त्यांच्यावर विजय कसा मिळवावा हे मी तुमच्याकडून शिकलो
धन्यवाद आजी माझे सर्वप्रथम गुरू झाल्याबद्दल आजी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

जेव्हा आजीचा प्रेमळ हात डोक्यावर असतो आणि तिचे प्रेम मिळते
नेहमी सुख आणि आनंदाने आमचे आयुष्य भरून वाहते

लहान असताना अंघोळ घालून, फिरवला माझ्या डोक्यावर हात.
खूप प्रेमळ आहात आजी तुम्ही, कधीही सोडू नका आमची साथ ! हॅपी बर्थडे आजी

तू मला अंगाखांद्यावर खेळवले तूच मला जीवन जगणे शिकविले खरच भाग्यवान असतात ती मुले
ज्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आजी मिळाली आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Grandmother birthday wishes in marathi –
आजीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Grandmother birthday wishes in marathi आजीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Grandmother birthday wishes in marathi आजीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती आणि माझा मान आहेत माझ्या आजी.
मला नेहमी हिम्मत देणाऱ्या माझा अभिमान आहेत माझ्या आजी..!

आमच्या सर्व चुका असूनही, आमच्यावर बिनशर्त प्रेम केले,
तु आमची आजी आहेस म्हणून आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो! वाढदिवसाच्या शुभेच्छा आजी..!!

वय म्हणजे फक्त एक आकडा आहे तुमची तंदुरुस्थी तर एखाद्या तरुणालाही लाजवेल
आजी तुला ६५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

त्या सुरकुत्या पडलेल्या हातांमध्ये खरंच खूप ताकत असते जे हात आपल्याला आयुष्यात अनुभवाने चालायला शिकवतात. प्रत्येक परिस्थितीत मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आई-वडिलांसोबत ज्या आजीनेही मला खूप प्रेमाने वाढवले आज वाढदिवस आहे त्या आजीचा
जिने मला लहानपणापासून पडताना सावरले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी!

वडील रागावले की आई वाचवते, आई रागावली की आजी वाचवते,
खूप प्रेमळ आहे माझी आजी, जी माझे जग सजवते…! हॅपी बर्थडे आजी

हास्य तुमच्या चेहऱ्यावरून कोठेही जाऊ नये
अश्रू तुमच्या डोळ्यात कधीही येऊ नये
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
प्रत्येक जन्मी तुमच्यासारखी आजी मिळावी हीच माझी सदिच्छा..!
आजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

अनुभवांनी भरलेले आयुष्य चालून थकते काही पावले जवळ जाता ओळखते न पाहता
चेहरा पाहून व्यक्ति परखते ती माझी आजी आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

खूप विशेष आहे आजी माझी
प्रत्येक वेळी आम्हास हसवते
नशीबवान असतात ते नातू पणतू
ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखी आजी असते
Happy birthday my dear grandmother

आजी तुम्ही दररोज मंदिरात जाऊन
आमच्यासाठी प्रार्थना करतात.
आज तुमच्या वाढदिवशी मी तुमच्या
दीर्घायुष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे..!
हॅपी बर्थडे आजी

Quotes for grandmother in marathi – आजीचे मराठीतील कोट्स

Quotes for grandmother in marathi आजीचे मराठीतील कोट्स
Quotes for grandmother in marathi आजीचे मराठीतील कोट्स

आईच्या जागेवर दुसरी माय आहेस तू
स्वतः उपाशी राहून मला भरवणारी दुधाची साय आहेस तू
आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शिकवले आहे तुम्ही मला नखरे
न करता खायला प्रत्येक भाजी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी..!

चालतात वाकून,
हळू आहे त्यांची चाल.
वय जरीही वाढले असले,
तरी माझ्या आजी आहेत कमाल..!
Happy Birthday Aaji

तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह
आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची
अजिबात आठवण येऊ देत नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आजी
नेहमी अश्याच निरोगी रहा

ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही
त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय
आमच्या आयुष्यातील आनंदाची पूर्ती होत नाही.
Happy Birthday Aaji

तुमच्या असण्यानेच आमचे आयुष्य आनंदी
आणि सुखी आहे. तुम्ही नेहमी निरोगी रहा
हीच प्रार्थना हॅपी बर्थडे आजी

जीवनात येणाऱ्या प्रत्यके समस्येत
तुम्ही करतात मला Guide
तुम्हाला पाहून मला नेहमी वाटते pride
Happy Birthday My loving grand mother

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझ्या आजी.
मला नेहमी हिम्मत देणाऱ्या
माझा अभिमान आहेत माझ्या आजी..!

लहान असताना अंघोळ घालून ,
फिरवला माझ्या डोक्यावर हात.
खूप प्रेमळ आहात आजी तुम्ही,
कधीही सोडू नका आमची साथ !
हॅपी बर्थडे आजी

See also: Birthday Wishes For Bhacha In Marathi – भाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Grandmother quotes in marathi – आजीचे मराठीत कोट्स

ज्या पद्धतीने आईने मला जगण्याचा योग्य मार्ग दाखवला
त्याच पद्धतीने माझ्या आजीने आमच्या संपूर्ण परिवाराला योग्य मार्ग,योग्य विचार आणि चांगले संस्कार केले
आजी तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

कधी बाबा रागवली की आपली आई वाचवते
जर आई रागावली की आपली आजी वाचवते
माझी प्रेमळ आजी माझे पूर्ण जगच सजवते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी

आजी तुझ्या असण्याने आमचे आयुष्य आनंदी आणि सुखी आहे
तुला उदंड आयुष्य लाभो हीच इच्छा
आजी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करून
त्यांच्यावर विजय कसा मिळवावा हे मी तुमच्याकडून शिकलो
धन्यवाद आजी माझे सर्वप्रथम गुरू झाल्याबद्दल
आजी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

खूप छान आहे माझी आजी
प्रत्येक वेळी मला हसवते
नशिबवान असतात ते लोक
ज्यांच्या आयुष्यात तुझ्यासारखी आजी असते
आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लहानपणी मायने फिरवला आस माझ्या डोक्यावरून हात
खूप प्रेमळ आहे आजी तू कधी सोडू नकोस माझी साथ
आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

आजी तू रोज देवळात जाऊन सर्वांसाठी प्रार्थना करतेस
आज तुझ्या वाढदिवशी मी तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे
आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ईश्वराचे खूप आभार आज साठी ओलांडली तरीही तू खूप निरोगी आहेस
माझी अशी प्रार्थना आहे की येणारे अनेक वर्षे तू अशीच निरोगी राहावीस
आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Grandmother quotes in marathi आजीचे मराठीत कोट्स
Grandmother quotes in marathi आजीचे मराठीत कोट्स

चालते वाकून काठी टेकून
हळूहळू आहे तिची चाल
वाढले असले वय जरी
तरी माझी आजी आहे कमाल
आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जेव्हा मी लहानपणी रडायचो
म्हणून माझी आजी रात्री उशीरा पर्यंत
झोपायची नाही,
जगात अनेक आजी आहेत
पण माझ्या आजीसारखे कोणी नाही.
❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझी प्रिय आजी!

देव तुम्हाला आशीर्वाद देवो
आनंद आणि प्रेमाचा कधीही तोटा
येऊ नये,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुमचा हा लाडका नातू / नाती देतो.

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या
शुभेच्छा आजी

तू माझ्यावर अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम करतेस,
आपण या जगातील सर्वोत्तम आजी आहात,
मी नेहमी तुझ्यासोबत असेन
हे माझे मनापासून वचन आहे.
हॅपी बर्थडे आजी !

तू माझ्यासाठी आजीपेक्षा जास्त आहेस.
तुम्ही प्रेरणास्रोत आहात,
अनुसरण करण्यासाठी
एक खरे रोलमॉडेल आहात.
मी तुझ्यावर प्रेम करतो,
आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

चालतात वाकून,
हळू हळू आहे त्यांची चाल.
वय जरीही वाढले असले,
तरी माझ्या आजी आहेत कमाल..!

सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही
आनंदाचा आहात तुम्ही भंडारा..,
तुम्हास वाढदिवसाच्या शुभेच्छा
देतेय कुटुंब सारा..!

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आजी

लहान असताना अंघोळ घालून ,
फिरवला माझ्या डोक्यावर हात.
खूप प्रेमळ आहात आजी तुम्ही,
कधीही सोडू नका आमचा साथ !
हॅपी बर्थडे आजी

त्या सुरकुत्या पडलेल्या हातांमध्ये
खरंच खूप ताकत असते
जे हात आपल्याला आयुष्यात
अनुभवाने चालायला शिकवतात.
प्रत्येक परिस्थितीत मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझ्या आजी.
मला नेहमी हिम्मत देणाऱ्या
माझा अभिमान आहेत माझ्या आजी..!
आजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक क्षण आनंदी राहतो,
कधीही येत नाहीत वादळे दुःखाची.
कारण सुरक्षाकवच रुपी भिंत,
उभी आहे आहे माझ्या आजीच्या नावाची.
आजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वडिलांच्या मारापासून आई वाचवते
आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात
खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू
ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात…

आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
हॅपी बर्थडे आजोबा
तुम्ही मला परमेश्वराकडून मिळालेले
सर्वात उत्तम गिफ्ट आहेत.

आपल्या खांद्यावर खेळवले
तुम्हीच मला आयुष्य जगणे शिकवले
खरंच भाग्यवान आहोत आम्ही मुले
ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळाले..!

आई-वडिलांसोबत आजीनी
मला मोठ्या प्रेमाने वाढवले,
आज आजीचा वाढदिवस आहे
ज्या हातांनी बालपणी पडण्यापासून
वाचवले मला!
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माझी प्रिय आजी!

Final Words

Having the right words to express our love and gratitude towards our Aaji on her birthday is invaluable. This blog post has hopefully provided you with a variety of heartfelt birthday wishes in Marathi that encapsulate your feelings perfectly. Remember, it’s not just about wishing her a happy birthday, but also about acknowledging the love, wisdom, and warmth she brings into your life. So, go ahead and make her day unforgettable with these special Marathi birthday wishes. After all, nothing compares to seeing a smile on your Aaji’s face on her special day!

आमच्या आजी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द असणे अमूल्य आहे. या ब्लॉग पोस्टने आशेने तुम्हाला मराठीत वाढदिवसाच्या विविध शुभेच्छा दिल्या आहेत ज्या तुमच्या भावना उत्तम प्रकारे समाहित करतात. लक्षात ठेवा, हे फक्त तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याबद्दल नाही तर तिने तुमच्या आयुष्यात आणलेल्या प्रेम, शहाणपणा आणि उबदारपणाची कबुली देणे देखील आहे. तर, पुढे जा आणि वाढदिवसाच्या या खास मराठी शुभेच्छांसह तिचा दिवस अविस्मरणीय बनवा. शेवटी, तिच्या खास दिवशी तुमच्या आजीच्या चेहऱ्यावर हसू पाहण्याशी काहीही तुलना होत नाही!

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment