Hubby Marathi Kavitas Birthday Wishes For Husband In Marathi – पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

In this blog post, Hubby Marathi Kavitas Birthday Wishes For Husband In Marathi – पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, we delve into the beautiful realm of Marathi poetry to celebrate the special day of the man who holds a significant place in your heart – your husband. This collection of birthday wishes, written in the eloquent Marathi language, is designed to express your love, respect, and heartfelt emotions towards your better half. Let’s embark on this journey of words and emotions to make your husband’s birthday a memorable one.

या ब्लॉग पोस्टमध्ये, पती मराठी कवितांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पतीला मराठीत – पतीला दिसल्या, तुमच्या हृदयात महत्त्वाचे स्थान असलेल्या पुरुषाचा – तुमच्या पतीचा विशेष दिवस साजरा करण्यासाठी आम्ही मराठी कवितेच्या सुंदर क्षेत्राचा शोध घेत आहोत. वाढदिवसाच्या शुभेच्छांचा हा संग्रह, वाकबगार मराठी भाषेत लिहिलेला आहे, तुमचे प्रेम, आदर आणि तुमच्या चांगल्या अर्ध्या भागाबद्दल मनापासून भावना व्यक्त करण्यासाठी डिझाइन केले आहे. तुमच्या पतीचा वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी शब्द आणि भावनांचा हा प्रवास सुरू करूया.

See also: new and exciting birthday greetings in marathi

Birthday wishes husband marathi – पतीला वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा

Hubby Marathi Kavitas Birthday Wishes For Husband In Marathi पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
IC Hubby Marathi Kavitas Birthday Wishes For Husband In Marathi पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा!
Happy birthday
My husband!

एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात
पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात.
❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पतीदेव.❣️

कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा
आदर करतो,
असेच भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,
वाढदिवसाच्या
शुभेच्छा नवरोबा!

वा गंध ✨ नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी ❤️, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
❣️आहो ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा!!.

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेशतुमच्यावर किती प्रेम आहे हेसांगायला जमत नाही, परंतु तुमच्या शिवाय क्षणभरहीमन रमत नाही…! Happy Birthday Dear Husband

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारणत्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,प्रेमळ आणि समजदार पती दिले..!माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

अहो वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या हसण्यामागचे आणि आनंदाचे कारण तुम्हीच आहात. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नेहमी असेच माझ्या पाठीशी राहा.

ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..अश्या माझ्या लाडक्या पतींना,त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही माझे प्रेम, माझे हृदय आणि माझे जगआहात.

Happy birthday kavitas wishes in marathi for husband – नवऱ्याला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday hubby wishes in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा मराठीत
Happy birthday hubby wishes in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा मराठीत

मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या कठीण काळात मला प्रोत्साहित केल्याबद्दल आणि नेहमीच सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी राहिल्याबद्ल खूप खूप धन्यवाद. हॅप्पी बर्थडे माय लव्ह.

माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. ❣️

माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा उत्तम जोडीदार असण्याचा मला खूप आनंद आहे तुझ्याशिवाय सर्वकाही किती विचित्र होईल याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

वाढदिवस आहे त्यांच्या काय गिफ्ट दयावे, मग विचार केला कधीही न रुसण्याचे वचन दयावे, पण प्रेमात रुसवे फुगवे तर खास आहेत कारण यामुळेच तर प्रेमातील गोडवा वाढत आहे.

माझ्या आयुष्यात मला हुशार, काळजी घेणारा, सक्षम आणि सुंदर व्यक्ती पती म्हणून मिळाला याचा मला खूप अभिमान वाटतो. हॅप्पी बर्थडे माय लव्हली हबी.

Birthday wishes husband marathi पतीला वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा
Birthday wishes husband marathi पतीला वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा

म्ही ती एकटी व्यक्ती आहात जिच्यासोबत मला माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे. मला तुमचा जोडीदार निवडल्या बद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तू जगातील सर्वात Difficult व्यक्ती आहेस त्यामुळे मला गिफ्ट घेण्यास काहीच त्रास झाला नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रत्येक नात्याची गुंतागुंत आणि आव्हाने असतात,
परंतु आपले प्रेम आपल्या मार्गात
येणाऱ्या कोणत्याही
गोष्टीवर मात करण्यासाठी पुरेसे आहे.
माझ्या प्रिय पती तुम्हाला वाढदिवसाच्या
शुभेच्छा पाठवत आहे!

मी दररोज तुझ्यासाठी प्रार्थना करते, तू वृद्ध आणि लठ्ठ हो म्हणजे इतर स्त्रिया तुझ्याकडे पाहणे थांबवतील. तुझ्या एकुलत्या एका बायकोकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Bday wishes for hubby in marathi-पतीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा, जेव्हा मी तुझ्यासाठी वाढदिवसाचे गिफ्ट खरेदी करण्यासाठी गेले होते, तेव्हा तेथे मला स्वत: साठीच अधिक भेटवस्तू सापडल्या त्यामुळे हे एक महागडे वर्ष ठरेल.

आयुष्यातील अनेक चढ-उतारांमध्येही आपल्याला हेच समजते की आपण एकमेकांसाठीच बनलेले आहोत नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुम्ही नेहमीच मला खुप भाग्यवान आणि खास बनवले आहे, स्वतःला न बदलल्याबद्दल आणि माझे सर्वोत्कृष्ट पती झाल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न आणि संसार,या जबाबदारीने फुलवलेेले,
अशाच पद्धतीने नेहमी नांदो असा संसार,
माझ्या लाडक्या नवऱ्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल
आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही
मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही
माझ्यासाठी या जगातील सर्वात
सुंदर gift आहात. दीर्घायुषी व्हा!
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा husband.

माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास, माझं स्वप्न
माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही
Husband तुला वाढदिवसाच्या
लाखमोलाच्या शुभेच्छा!

ज्याने केला माझ्या ह्रदयाला स्पर्श
अशी व्यक्ती आहेस तू
तुझ्याशिवाय या जीवनात
अशक्य ही शक्य केलेस तू
प्रिय नवऱ्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मी त्या देवाचे आभार मानते
ज्याने तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवले,
तुम्ही माझं आयुष्य पूर्ण केलंस,
वाढदिवसाच्या शुभेच्छा जान.

See also: Heart Touching Birthday Wishes In Marathi – हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Bday wishes for hubby in marathi पतीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
Bday wishes for hubby in marathi पतीला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद
ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर
प्रेमळ ❤️ आणि समुजतदार
व्यक्तीची भेट घडवून दिली,
❣️माझ्या पतीदेवांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा!❣️

पतीदेव असेच सदैव हसत राहा,
एकमेकांच्या सोबत
असेच राहू आयुष्यभर!
वाढदिवसाच्या अनेक
शुभेच्छा hubby!

Birthday wishes for husband marathi-नवऱ्याला वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा

शेवटी आपल्या दोघांचे लग्न झाले आता तुमची सुटका नाही आपण दोघे आयुष्यभर लग्नाच्या बेडीत अडकलो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा

आपल्या दोघांचं हे प्रेमाचे बंधन सदा कायम रहावे प्रेम आपल्या दोघांमधले सदा वाढावे नातं आपल्या दोघांमधलं सात जन्म टिकावे आपण नेहमी आनंदी रहावे लव्ह यू हबी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी कधी आपल्या आयुष्यात अशा व्यक्ती येतात ज्या आपले आयुष्य कायमचे बदलून टाकतात आपल्या हृदयावर राज्य करतात तुम्ही माझ्या आयुष्यात आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव

तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदाचे क्षण येत राहो तुमचे आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाने भरलेले असो तुमचे जीवन असेच हजारो वर्षे बहरत राहो, लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या दोघांचं हे प्रेमाचे बंधन सदा कायम रहावे प्रेम आपल्या दोघांमधले सदा वाढावे नातं आपल्या दोघांमधलं सात जन्म टिकावे आपण नेहमी आनंदी रहावे, लव्ह यू हबी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंद तू माझा, साथीने करतो संसार,
खास दिवशी तुझ्यावर होऊ दे शुभेच्छांचा वर्षाव,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लाडाची लेक मी, तुझ्या घरात येऊन सुखावले
संसाराचे क्षण तुझ्या साथीने मी निभावले,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आनंद मनी दाटला,
वाढदिवस हा तुझा आला,
पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा
हीच कायम सदीच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुम्ही शक्य असलेल्या सर्वच मार्गांनी माझे आयुष्य परिपूर्ण आणि सुखी बनवले आहे. तुम्हाला या जगातील सर्व सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅप्पी बर्थडे Husband!

Birthday wishes for husband marathi नवऱ्याला वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा
Birthday wishes for husband marathi नवऱ्याला वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा

चेहरा तुझा समोर आल्यावर मन माझं फुलतं,
तुझ्याचमुळे माझ्या मनाला सगळं कळतं,
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि मला तुझ्यासोबत जगायचे आहे,
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लाखमोलाचा पती तू माझा,
तुझ्याशिवाय आयुष्याला नाही अर्थ,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझा हात तू माझ्या हाात ठेवावा पकडून
तुझ्याशिवाय माझ्या जीवनात नसावे कोणी दूर दूर,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझ्या साथीने मिळाला मला
योग्य जोडीदार, आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुला- मला वेगळी करण्याची कोणाचीही नाही ताकद,
असाच राहावा तुझा माझा कायमचा संबंध, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

देवाने मला दिली तुझ्या रुपाने एक उत्तम साथीदाराची जोड,
तुझ्या वाढदिवशी तुला मिळो सर्वकाही,
तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!

भरतीवेळी फेसाळलेला महासागर हाती तुझा हात कोमल स्पर्श या रेतीचा तशीच प्रेमळ तुझी साथ मला माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जेव्हा जेव्हा मी तुला पाहते तेव्हा तेव्हा मी नव्याने तुझ्या प्रेमात पडते लव यू डिअर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिस्टर

हास्य गोड तुझ्या मुखीकायम असावे,मी दिलेले गुलाबबघून तुला कायम लाजावे. मी श्वास घेण्याचे कारण आहेस तूमाझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तूमाझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तूआजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहेतुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही तर एक उत्तम मनुष्य देखील आहात अशा माझ्या सर्वोत्तम पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

काल पर्यंत फक्त एक
अनोळखी होतो आपण,
आज माझ्या हृदयाच्या एक एक
ठोक्यावर हुकुमत आहे तुमची
तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday hubby wishes in marathi-वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा मराठीत

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..

कोण म्हणते प्रेम छान नाहीयेप्रेम तर फार सुंदर आहे मात्रनिभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजेअशाच एका व्यक्तीची (माझ्या पतीची) सोबतमला मिळाली आहे.प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

लग्न हे विश्वासाचे नाते तुम्ही कधी कमजोर होऊ देऊ नका बंधन हे प्रेमाचे कधी तुटूनही देऊ नका तुम्ही आयुष्यभर माझ्या सोबत रहा हीच परमेश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा

नवरोबा तुझा चेहरा नेहमी आनंदाने फुललेला राहो तुझी प्रत्येक स्वप्ने सत्यात उतरू दे तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत कायम आहे आजचा खास दिवस खूप आनंदाने जाऊ दे माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गलबत नवरा नावाचे परतते घरा संध्याकाळीथकल्या जीवाला खुलवण्या अमृत मिळते तुझ्या मिठीचे,माझ्या दयाळू आणि विचारवंतपतींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेशचांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभेअसलेल्या माझ्या प्रिय पतींना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!Happy Birthday Navroba

या Birthday ला तुम्हाला प्रेम, सन्मान,स्नेह आणि आयुष्यातील सर्व आनंद मिळावामाझ्या प्रिय पतीदेवाला…HAPPY BIRTHDAY

येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात मी तुमच्या सोबत आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा

सात फेरे घेऊन सात जन्मासाठी आपण एकमेकांचे झालो आता संपूर्ण आयुष्य एकत्र प्रेमाने राहू लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नेहमी एकमेकांसाठी मजबूत उभे आपण राहूया संकटाच्या वेळी एकमेकांना साथ देण्याचे वचन आपण घेऊया लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील सर्वच चांगल्या गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्यावर होतो अशा प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

येणाऱ्या आयुष्यात वाढणाऱ्या वयासोबत तुमचे माझ्यावरचे प्रेम ही असेच वाढत जाऊ दे पुढील आयुष्य आनंदित घालवण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पती-पत्नीची नाती ही जन्मोजन्मीची असतात ती परमेश्वराने ठरवलेली असतात प्रेमाच्या रेशीमगाठीत दोन जीवांना बांधलेले असते लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

असे वाटते आपल्या दोघांचा जन्म एकमेकांसाठीच झाला आहे शेवटच्या श्वासापर्यंत साथ तुमची हवी आहे लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ऊन नंतर सावली सावली नंतर ऊन तसेच सुखा नंतर दुःख आणि दुःख नंतर सुख या दोन्ही वेळी आपण एकमेकांना साथ देऊ माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

एकमेकांवर प्रेम आपले जडले त्यानंतर माझ्याशी लग्नाच्या बंधनात अडकले असेच प्रेम आणि विश्वास सदैव ठेवा माझ्यावर लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday hubby wishes in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा मराठीत 1
Happy birthday hubby wishes in marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरा मराठीत 1

आयुष्यात काही खास व्यक्ती असतात ज्यांच्या असण्याने आपले आयुष्य खास होऊन जाते अशा खास व्यक्तींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा लव यू हबी

प्रत्येक जन्मी रहावे आपले प्रेमळ नाते असेच अतूट न हो कधी भंग हीच प्रार्थना देवाकडे दररोज भरावेत त्याने आपल्या आयुष्यात नवीन प्रेमाचे रंग नवीन लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवरोबा येणारे जीवनातील काळ आनंदित घालवा मागचे वाईट दिवस विसरून जा आयुष्याची एक नवी सुरुवात करा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण एकमेकांवर कायम विश्वास ठेऊ या तेव्हाच आपल्या संसाराची नौका सागर पार करू शकेल आपल्या आयुष्यात आनंद येईल माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या दोघाचे लग्न झाले आणि आपल्या आयुष्याचे नवे पर्व सुरु झाले तुमच्यासारखा प्रेमळ नवरा मला मिळाला तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या लव्ह यू पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्र आणि ताऱ्यांनी आयुष्य तुमचे भरलेले असावे आयुष्यभर आपल्या दोघांत प्रेम खूप असावे लव्ह यू पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या बरोबर भांडण तर मी रोजच करते आणि करतच राहणार पण सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करते लव्ह यु हॅपी बर्थडे पतीदेव

आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप खास आहे येणाऱ्या आयुष्यातही या दिवसाच्या आठवणी आठवून तुम्ही खूष व्हाल माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाच्या बंधनाने आपल्या झाला आहे खूप हर्ष ईश्वराकडे प्रार्थना आहे की तुम्ही माझ्यासोबत राहा हजारो वर्ष पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे
थोडासा तो कोडगा आहे
जणु माझा पोरगा आहे
कधी तो माझा पप्पा आहे
मनातला नाजूक कप्पा आहे..

थोडासा तो चिडका आहे
पण मायेचा झरा आहे
खरं सांगते बरा आहे
नवरा माझा नवरा आहे..

आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुमचा चेहरा जेव्हा समोर येतो,
तेव्हा माझं मन फुललं
त्या देवाची आभारी आहे
ज्याने तुला मला मिळवलं
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या सुंदर
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमंच जीवन,
सोन्यासारख्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचा चेहरा जेव्हा जेव्हा समोर आला,
तेव्हा तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे, ज्याने तुझी माझी भेट घडवली,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या प्रेमाला पालवी फुटू दे,
माझ्यावर प्रेम सतत बरसत राहू दे,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जशी बागेत दिसतात फुले छान
तशी दिसते तुझी माझी जोडी छान
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे,
त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

See also: Mama Birthday Wishes In Marathi – मामा मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Final Words

These Marathi Kavitas and birthday wishes are more than just words. They are a powerful expression of love and appreciation for your husband on his special day. By using our native language, we can convey our feelings with a depth that transcends ordinary communication. So, use these heartfelt Marathi birthday wishes to celebrate your husband’s birthday and make him feel cherished and loved. After all, birthdays are about making your loved ones feel special, and what better way to do it than with words that touch the heart?

शेवटी, या मराठी कविता आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा केवळ शब्दांपेक्षा जास्त आहेत. ते आपल्या पतीबद्दल त्याच्या विशेष दिवशी प्रेम आणि कौतुकाची एक शक्तिशाली अभिव्यक्ती आहेत. आपल्या मूळ भाषेचा वापर करून, आपण आपल्या भावना सामान्य संवादाच्या पलीकडे खोलवर व्यक्त करू शकतो. म्हणून, आपल्या पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि त्याला प्रेम आणि प्रेम वाटण्यासाठी या हार्दिक मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा वापरा. शेवटी, वाढदिवस हा तुमच्या प्रियजनांना विशेष अनुभव देण्याबद्दल असतो आणि हृदयाला स्पर्श करणार्‍या शब्दांपेक्षा ते करण्याचा चांगला मार्ग कोणता?

Author Details:

Abhilasha A.

Abhilasha A.

Hey there! I'm Abhilasha A., your go-to birthday party planner! From dreamy themes to seamless execution, I pour heart and soul into creating unforgettable celebrations. Let's turn your vision into a magical reality, making your special day truly one-of-a-kind! Let's plan something amazing together!

Leave a Comment